हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : दिवसेंदिवस सोन्याच्या दरात चढ उतार दिसून येत आहेत. आज (9 जून) देशात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. ज्यामुळे आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,800 झाली आहे. तर आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,360 प्रति 10 ग्रॅम रुपये आहे.
आज चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 62,100 आहे. Gold Price Today
आर्थिक वर्ष 2021- 22 मध्ये सोन्याची आयात 33.34 टक्क्यांनी वाढून 46.14 अब्ज डॉलर्स झाली. एका अधिकृत आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये भारताची सोन्याची आयात 34.62 अब्ज डॉलर्स होती. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,360 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,310 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,360 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,950 रुपये
पुणे – 47,800 रुपये
नागपूर – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,310 रुपये
पुणे – 52,360 रुपये
नागपूर – 52,360 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/gold-rates/
PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Gram | 22 Carat Gold Yesterday | 22 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4770.00 | Rs 4792.00 | 0.459 %⌃ |
8 GRAM | Rs 38160 | Rs 38336 | 0.459 %⌃ |
10 GRAM | Rs 47700 | Rs 47920 | 0.459 %⌃ |
100 GRAM | Rs 477000 | Rs 479200 | 0.459 %⌃ |
PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Gram | 24 Carat Gold Yesterday | 24 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 5203.00 | Rs 5223.00 | 0.383 %⌃ |
8 GRAM | Rs 41624 | Rs 41784 | 0.383 %⌃ |
10 GRAM | Rs 52030 | Rs 52230 | 0.383 %⌃ |
100 GRAM | Rs 520300 | Rs 522300 | 0.383 %⌃ |
हे पण वाचा :
FD Rates : 94 वर्ष जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD च्या व्याजदरात वाढ !!!
आता Aadhaar Card द्वारे अशाप्रकारे करा ITR चे ई-व्हेरिफिकेशन !!!
Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!
Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे
खुशखबर !!! आता Post Office मध्ये सुरु होणार ‘या’ सुविधा