Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण, नवीन भाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारातून मिळालेल्या संकेतांदरम्यान आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. यावेळी जागतिक बाजारावर जागतिक वादाचा परिणाम दिसून येतो आहे. अमेरिका-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारापासून ते शेअर बाजापर्यन्त घसरण झाली आहे. आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली असली तरी या वाढीचा भारतीय वायदे बाजारावर कोणताही परिणाम झालेला नाही. MCX वर

आज सकाळीMCX 24 कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सची किंमत 10 रुपयांनी घसरून 51,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली तर चांदी 57345.00 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे. कालच्‍या तुलनेत 0.02 टक्‍क्‍याच्‍या किंचित घसरणीसह सोने 51,300 रुपयांवर उघडले होते तर चांदी 57,472 रुपयांवर उघडली. मात्र दबावानंतर दोघांची किंमत खाली आली. Gold Price Today

आज जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. यूएस मार्केटमध्ये आज सोन्याची स्पॉट प्राईस  1,768.78 डॉलर प्रति औंसवर पोहोचली. त्याच वेळी, चांदीची स्पॉट प्राईस आज 20.1 डॉलर प्रति औंस आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,530 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,580 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,820 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,530 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,580 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,500 रुपये
पुणे – 47,530 रुपये
नागपूर – 47,530 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,820 रुपये
पुणे – 51,580 रुपये
नागपूर – 51,580 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4718.00 Rs 4738.00 0.422 %⌃
8 GRAM Rs 37744 Rs 37904 0.422 %⌃
10 GRAM Rs 47180 Rs 47380 0.422 %⌃
100 GRAM Rs 471800 Rs 473800 0.422 %⌃

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5147.00 Rs 5168.00 0.406 %⌃
8 GRAM Rs 41176 Rs 41344 0.406 %⌃
10 GRAM Rs 51470 Rs 51680 0.406 %⌃
100 GRAM Rs 514700 Rs 516800 0.406 %⌃

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर