Gold Rate Today : मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत असून यामुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करावं की नको अशी स्थिती उपस्थित होत आहे. दरम्यान आज दिनांक ५ फेब्रुवारी 2025 रोजी सोने (Gold Rate Today) आज पर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले असून गुड रिटर्न्स गोल्ड या वेबसाईट न दिलेल्या माहितीनुसार आज 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत 86 हजार 240 रुपये आहे. चला पाहूयात सविस्तर 22 आणि 24 कॅरेट चे सोन्याचे भाव
22कॅरेट (Gold Rate Today)
आज एक ग्राम 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,905 रुपये इतका आहे हाच दरकाल 7810 इतका होता. म्हणजेच आज दिनांक पाच फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या एक ग्राम च्या भावामध्ये 95 रुपयांची वाढ झाली आहे. तर 10 g 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 79 हजार 50 रुपये इतका आहे. हाच भाव काल 78,100 रुपये इतका होता. म्हणजेच आज दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या (Gold Rate Today) दरामध्ये 950 रुपयांची वाढ झाली आहे.
24 कॅरेट (Gold Rate Today)
दुसरीकडे 24 कॅरेट सोनं म्हणजेच शुद्ध सोन्याचे दर पाहायला गेले तर आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,240 रुपये इतका आहे. हाच दर काल 85,200 इतका होता. म्हणजेच आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 104 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे 10 gm 24 कॅरेट सोन्यासाठी आज तुम्हाला 86 हजार 240 रुपये मोजावे लागतील. सोन्याचा (Gold Rate Today) हाच दर काल 85 हजार दोनशे रुपये इतका होता म्हणजेच आज 24 कॅरेट १० ग्राम सोन्याच्या दरामध्ये 1040 रुपयांचे मोठी वाढ झाली आहे.




