पदवीधरांना मोठी संधी!! IIT मध्ये विविध पदांसाठी भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कानपूर येथे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत . या भरतीसाठी जाहिरात निघाली असून या भरतीच्या माध्यमातून 119 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 9 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कानपूर

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 नोव्हेंबर 2022

पद संख्या – 119 पदे

भरले जाणारे पद – कनिष्ठ सहाय्यक

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IIT Kanpur Recruitment)

उमेदवार पदवीधर आणि कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ज्ञान असावे.

मिळणारे वेतन – 

कनिष्ठ सहाय्यक – 21,700/- ते 69,100/-

नोकरी करण्याचे ठिकाण – कानपूर

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 30 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS: 700/-
SC/ST: फि नाही (IIT Kanpur Recruitment)
PWD/ Female: फि नाही

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

असा करा अर्ज –

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कानपूर च्या अधिकृत वेबसाईट www.iitk.ac.in ला भेट द्या.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.iitk.ac.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply