येणार वर्षे सुखी आनंदी जावं असं वाटत असेल तर या गोष्टी करा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#HappyNewYear2019

नवीन वर्षाची सुरुवात करताना प्रत्येकाला येणार वर्षे सुखाच आणि समृद्धीन जावं अशी आशा असते.परंतु आपल्या हातून कळत नकळत अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात.ज्यामुळे दररोज च्या जीवनात अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात. तर या गोष्टी कुठल्या किंवा त्यावर असलेले उपाय काय? जाणून घेऊ.

1)घरी आणा लाफिंग बुद्धा
नव्या वर्षी भाग्य उजळवण्यासाठी घरी आणा लाफिंग बुद्धा.घराच्या उत्तर पूर्व दिशेत लाफिंग बुद्धा मूर्ती ठेवल्याने मिळतात अनेक लाभ.

2)घर व दुकानाला करा रंग
तुम्ही जर दिवाळीच्या काळात घर व दुकानाला रंग दिला नसेल तर यावर्षी नक्की
द्या.वास्तूनूसार,
घर व दुकानाला निळा,पांढरा, हिरवा, रंग शुभ असतो.

3)यापैकी लावा एक रोप
आपल्या घरी व दुकानात यावर्षी मनीप्लान्ट किंवा तुळसीचे रोप लावावे. अस केल्यास वाईट वेळ निघून जाते .

4)दुकान व घरातून बाहेर करा या वस्तू.
नवीनवर्षी जुन्या वस्तू व खराब सामान यांना घर व दुकानातून बाहेर काढा.खासकरून जर एखादी खराब वस्तू उत्तर दिशेत असेल तर लगेच फेकून द्या.
कारण उत्तर दिशा संपत्ती आणि नशीबासाठी महत्त्वपूर्ण असते.

5)घर व दुकानातील मंदिर
नवीनवर्षी घर व दुकानातील मंदिरावर द्या विशेष लक्ष.मंदिर किचन किंवा बाथरूम च्या जवळ नसायला हवे. वास्तुनूसार मंदिर पश्चिम दिशेला असणे शुभ असते.

6)इकडे लक्ष द्या
घर व दुकानाची साफसफाई दिवस मावळल्यानंतर करू नये,जर सूर्यास्त नंतर साफ सफाई केली तर लक्ष्मी नाराज होते. आणि पैशाची अडचण येते.

Leave a Comment