केरळ नंतर आता ओडिसा ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भुवनेश्वर | केरळ राज्यातील पूरजन्य परिस्थिती निवळून काही दिवस झाले नाहीत तोच ओडीसात पावसाने थैमान घातला आहे. केरळ नंतर आता ओडिसा की काय असा प्रश्न यामुळे जनसामान्यांना पडला आहे.

‘डाय’ नावाच्या चक्री वादळामुळे ओडिसात मुसळधार पाऊस पडत असून मलकानगीरी व अन्य जिल्ह्यांमधे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामधे मलकानगीरी शहरातसुद्धा पाणी घुसले असून राज्य सरकार बचाव कार्याला लागले आहे. धरणाची पाणी पातळी वाढल्यामूळे कोरापूत जिल्ह्यातील कोलाब धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले अाहेत.

 

Leave a Comment