Viral Video : पाण्याशी मस्ती अंगलटी आली!! प्रवाशांनी खचाखच भरलेली जीप पुलावरून थेट खाली गेली (Video)

Viral Video Jeep drown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसाळ्यामध्ये बऱ्याच नद्यांना -नाल्यांना पूर येतो. या पुराची पातळी वाढल्यास जनजीवन नष्ट होण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये नदी नाल्यांना पूर आल्यावर घरातून बाहेर निघणं मुश्किल होऊन जातं. कोणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासन करत असत. परंतु पाण्यासोबत मस्ती करणाऱ्या निष्काळजी लोकांची कमी या जगात नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल … Read more

NDRF कडून कराडच्या विद्यार्थ्यांना पूरस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण

NDRF training students of Karad on flood management

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कऱ्हाड व परिसराला 2019 मध्ये महापुराचा मोठा फटका बसला होता. या वेळी कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पाणीपातळीत अचानकपणे वाढ झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या महापुराचा अनुभव लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य महापुराच्या संकटाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती दलाच्या पथकाने जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या वतीने कराड येथील … Read more

फलटण- बारामती मार्गावर पूरात कार वाहून गेली : बापलेकीचा गुदमरून मृत्यू

Car Washed Flood

फटलण | फलटण शहर व तालुक्याला काल मध्यरात्री मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. फलटण- बारामती या मार्गावर सोमंथळी गावाच्या नजीक ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. या कारमध्ये असलेल्या बापलेकीचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेत छगन उत्तम मदने (वय- 38) व त्यांची मुलगी प्रांजल छगन मध्ये (वय- 12, रा. वारुगड, ता. माण) … Read more

काळ आला होता पण… पुरात वाहून जाणाऱ्या बाप- लेकरांचा थोडक्यात बचावला जीव

swept away by flood waters

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे छोट्या नद्यांवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. अशीच एक दुर्घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात घडली आहे. यामध्ये शाळेत मुलांना घेऊन जाताना दुचाकीसह वडिल आणि दोन मुले पाण्यात … Read more

पूरग्रस्तांच्या मदतीत गोंधळ, अव्वल कारकुनासह तीन लिपिक निलंबित

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे महापूर मदत वाटपात गोंधळाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी मिरज तहसील कार्यालयातील अव्वल कारकून व तीन लिपिक अशा चाैघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. २०१९ मधील महापुराने बाधित अनेक नागरिक व शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळाली नसल्याच्या तक्रारीबाबत ही कारवाई करण्यात आली. मदत वाटप करताना लाभार्थ्याचे नाव, आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक चुकल्याने शेकडो पूरग्रस्तांना … Read more

कोल्हापुरात पुन्हा मोठ्या पुराची शक्यता; राधानगरी धरणाचा दरवाजा अडकला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापुरात पुन्हा मोठ्या पुराची शक्यता वर्तवली जात आहे. कारण तसे गंभीर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या राधानगरी धरणाच्या इमर्जन्सी गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून हे गेट जवळपास 18 फुटाने उघडले गेले आहे. सकाळी पावणे नऊच्या सुमारास राधानगरी धरणाच्या दरवाज्याचे तांत्रिक काम सुरु होते. काम सुरु असतानाच अर्ध्यावरच गेट अडकले असल्याने पंचगंगा, भोगावती … Read more

कोल्हापूर पूरग्रस्त भागाचा दौरा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस आमने सामने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोल्हापुरातही महापुरामुळे नुकसान झाले असल्याने या ठिकाणी शाहूपुरीती सहाव्या गल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आमने सामने आले. यावेळी दोघांच्यात काहीवेळी महापुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत चर्चाही केली. कोल्हापुरात महापुराचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यामुळे या ठिकाणी आज … Read more

फडणवीस साहेब तुम्हीही नुसतीच आश्वासने देताय; कोल्हापूरातील पूरग्रस्त संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. तर कोल्हापुरातही महापुरामुळे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली येथे दौरा केला. यावेळी पुरग्रस्तांनी फडणवीसांवर संताप व्यक्त केला. “देवेंद्र फडणवीस साहेब … Read more

एकही पूरग्रस्त राज्य सरकारच्या मदतीपासून वंचीत राहणार नाही – छगन भुजबळ

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात अतिवृष्टी, महापुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. अनेक अतिवृष्टीचा मोठा फटका पश्‍चिम महाराष्ट्राला बसला. यात पूरग्रस्तांना राज्य सरकारच्यावतीने मदत पाठविण्यात आली असल्याचे माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आज दिली. एकही पूरग्रस्त सरकारच्या अन्न, धान्याच्या मदतीपासून वंचीत राहणार नाही याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे. राज्यावर आलेल्या नैसर्गिक संकटाशी … Read more

मुख्यमंत्री पुरग्रस्तांच्या भेटीला आले त्याचा आनंदच, त्यांनी तात्काळ मदतीची घोषणा करावी – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीचा मोठा फटका पश्‍चिम महाराष्ट्राला बसला. या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली येथे दौरा केला. यावेळी फडणवीस म्हणाले कि, ” कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री पुरग्रस्तांच्या भेटीला आले त्याचा आपल्याला आनंदच होत आहे. मात्र, त्यांनी आता नाहीतर पाहणी … Read more