Interest Rates : ‘या’ 5 खाजगी बँकाकडून बचत खात्यावर मिळत आहे सर्वाधिक व्याज !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Interest Rates : RBI कडून रेपो दरात दोनवेळा मिळून 90 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यातया आली. त्यामुळे सर्व सामान्यांच्या महिन्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. मात्र, यानंतर अनेक बँकांनी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आपल्या बचत खात्यावरील व्याजदरातही वाढ करण्यास सुरुवात केली आहे. चला तर मग कोणत्या बँकांच्या सध्या बचत खात्यावर सर्वाधिक व्याज दर मिळत आहेत ते जाणून घेउयात…

IDFC First Bank customer deposits grow 21% in Q2, gross funded assets up 9%  | Mint

IDFC First Bank – या बॅंकेकडून नागरिकांना आपल्या बचत खात्यावर 6 टक्के व्याज दिले जात आहे. मात्र यासाठी खात्यामध्ये किमान 10,000 रुपये बॅलन्स ठेवावा लागेल. Interest Rates

Bandhan Bank reports Q2 loss of ₹3,008 cr as provisions spike multi-fold |  Mint

Bandhan Bank – या बँकेच्या खात्यामध्ये किमान 5,000 रुपये बॅलन्स ठेवावा लागेल. या बँकेकडून 6 टक्के व्याज दिला जात आहे. Interest Rates

India should really listen to foreign bidders for its banks | Financial  Times

Yes Bank – या बॅंकेकडून नागरिकांना बचत खात्यावर 5 टक्के व्याज दर मिळत आहे. तसेच या बँकेच्या खात्यामध्ये किमान 25,000 रुपये बॅलन्स ठेवावा लागेल. Interest Rates RBL Bank's new MD & CEO R Subramaniakumar has a host of challenges before  him - BusinessToday

 

RBL Bank – या बँकेमध्ये किमान 5,000 बॅलन्स ठेवावा लागेल. ही बँक 6 टक्के दराने व्याज देत आहे. Interest Rates

DCB Bank faces investors' wrath on weak performance in June quarter | Mint

DCB Bank – या बॅंकेकडून ग्राहकांना 6.75 टक्के दराने व्याज मिळत आहे. हे लक्षात कोणत्याही खासगी बँकांमधील हा सर्वाधिक व्याजदर आहे. तसेच या बँकेच्या बचत खात्यामध्ये किमान 5000 रुपये बॅलन्स ठेवावा लागेल. Interest Rates

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.paisabazaar.com/savings-account/interest-rates/

हे पण वाचा :

‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षांत गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

EPFO मध्ये नॉमिनेशन करणे बंधनकारक, त्यासाठीचे संपूर्ण तपशील जाणून घ्या

Post Office मध्ये खातेदारांसाठी ‘हा’ नंबर आहे खूप महत्वाचा !!!

Multibagger Stocks : घसरत्या बाजारातही ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला लाखोंचा नफा !!!

Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदी किंचित वाढली, आजचे नवीन दर पहा

Leave a Comment