कराडला खवय्यांसाठी ‘ऑल इन वन’ सेवा देणारे हॉटेल अमित एक्झिक्युटीव्ह 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड नगरीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा दाखल झाला आहे. ऐतिहासिक कराड (Karad) नगरी मधिल चोखळंद खवैय्यासाठी हॉटेल अमित एक्झिक्युटीव्ह सज्ज झाले आहे. कराड शहरात एंन्ट्री करतानाच खवय्यांसाठी तसेच राहण्यासाठी असो की कार्पोरेट इव्हेंट असो की मिटींग यासाठी सर्व सेवा एका छत्राखाली आता मिळणार आहेत, हाॅटेल अमित एक्झिक्युटीव्ह मध्ये (Hotel Amit Executive)

अमित हॉटेल मध्ये श्री कृष्णा प्युअर व्हेज (Pure Vegetarian) दालन ग्राहकांसाठी खुले झाले आहे. यामध्ये शुध्द शाकाहारी जेवणाचे (Dinner) विविध प्रकार आहेत. तसेच प्युअर व्हेज लाईव्ह किंचन (Kitchen) ग्राहकांस पहाता येणार आहे. या शाकाहारी दालनाचा स्वतंत्र स्टाफ- साहीत्य उपलब्ध करण्यात आले आहे. सर्व दालन वातानुकुलीत मोहक डेकोरेटेड मध्ये आहे. तसेच या दालनात ब्रेक फास्ट (Breakfast), फास्ट फुड सकाळी 8 वाजले पासून उपलब्ध असतो. हॉटेलचे व्यवस्थापन (Management) कराड अधिक 30 वर्षाचा प्रदिर्घ अनुभव असलेले श्री. प्रविण राव करीत आहेत. ‘सर्व कराड नगरीतील खवय्यांनी त्यांच्या उत्कृष्ठ रुचकर जेवणाची चव चाखली आहे.

हाॅटेल अमित एक्झिक्युटीव्हचा दिमाखदार शुभारंभ
माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील, विद्यमान खा. श्रीनिवासजी पाटील यांचे शुभहस्ते व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली व माजी आ. आनंदराव पाटील  जयंत काका पाटील व अनेक मान्यवरांच्या उपस्थित हॉटेल अमित एक्झिक्युटीव्हचा भव्य शुभारंभ उ‌द्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कराड तालुक्यातील सर्व प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते.

Hotel Amit Executive

ग्राहकांसाठी हॉटेल पर फास्ट फुड-ब्रेकफास्ट सकाळी 8 ते 11 वाजे पर्यंत आहे. प्युअर व्हेज जेवण सकाळी 11 ते 4 व सायंकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत उपलब्ध आहे. राहण्यासाठी लॉजिंग सेवा 24 तास उपलब्ध आहे. तरी या सर्व सुविधांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हॉटेल अमित एक्झिक्युटीव्ह (पटेल आहुजा ग्रुप) कडुन करण्यात आले आहे.

Hotel Amit Executive

दुसऱ्या मजल्यावर स्वतंत्र ‘झारा फाईन डाईन’ हे नाॅनव्हेज (Non veg) दालन सुरू करण्यात आले आहे. या हाॅटेलमध्ये व्हेज आणि नाॅनव्हेज किचन पूर्णपणे स्वतंत्र आहे. व्हेज पहिल्या मजल्यावर अोपन किचन आहे. तर नाॅनव्हेज दुसऱ्या मजल्यावर आहे. तर तिसऱ्या मजल्यावर कोहीनूर बॅक्वेट हाॅल (Bacquet Hall) सोयीसुविधांनी सज्ज आहे. या हाॅलमध्ये वाढदिवस, एंगजमेंट, डोहाळे जेवण यासह 200 लोकांच्या उपस्थित कार्यक्रम करता येवू शकतात. बॅक्वेट हाॅल वातानुकुलीत असून साऊंड सिस्टीम, गालीचा, चेअरसह उपलब्ध आहे.

Hotel Amit Executive

 

हाॅटेलमध्ये राहण्यासाठी चाैथा व पाचवा मजला आहे. लाॅजिंगसाठी (Lodging) पूर्ण सुट वातानुकुलीत, एलईडी टीव्ही, प्रशस्त बाथरूम, गॅलरीतून निसर्गरम्य वातावरण पहायला मिळते. हाॅटेलमध्ये सर्व मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची सोय आहे. तर सहाव्या मजल्यावर ‘क्राऊन रूफ टाॅप’ (‘Crown Roof Tap) दालन आहे. हाॅटेल अमित एक्झिक्युटीव्ह सर्व सोयींनी पुणे- बंगलोर हायवे लगत, भव्य पार्किंग सुविधेसह 24 तास ग्राहकांसाठी सज्ज झाले आहे. हाॅटेलमध्ये सर्व ठिकाणी वातानुकुलीत सेवा बसविण्यात आलेली आहे. कराड शहरात प्रवेश करताना कोल्हापूर नाका येथे कोयना नदीकाठी निसर्गरम्य अशा ठिकाणी हे हाॅटेल उभारण्यात आले आहे. पुणे- मुंबईमधील हाॅटेलचा अनुभव घेण्यासाठी अमित एक्झिक्युटीव्हला भेट दिलीच पाहिजे.