हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक वेळा बाजारात अनेक वेगवेगळ्या वस्तू मिळतात. ज्यांचा वापर आपल्या सौदर्यासाठी केला जातो. पण कधी कधी बाजारात मिळाल्या जाणाऱ्या अनेक प्रॉडक्ट मध्ये केमिकल चा समावेश केलेला असतो. तुमच्या चेहऱ्यावरील फोड ,पुरळ दूर करण्यासाठी मोसंबी हे चांगले फळ आहे. जाणून घेऊयात मोसंबी या फळाबद्धल …..
— मोसंबी चा ज्यूस पिल्यानंतर आपली त्वचा ही खूप चागली होते. डोळ्याच्या जवळीक काळी वर्तुळे आणि ब्लॅंकेट्स दूर करण्यसाठी मोसंबीचा वापर केला जातो.
— चेहऱ्यावरील मुरूम लवकर कमी होतात.
— रक्तभिसरण क्रिया साठी मोसंबी ही चांगली असते.
— उन्हाळ्यात चेहऱ्याची त्वचा ही कोरडी पडते त्यासाठी मोसंबी चा वापर केला पाहिजे.
-
- मोसंबी मध्ये असलेले सायट्रिक ऍसिड हे ब्लिचिंग इजेट प्रमाणे काम करते.
— किटाणू पासून त्वचेचे रक्षण होते.
— गोरे होण्यासाठी सुद्धा मोसंबी चा वापर केला जातो
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’




