उत्तम झोपेसाठी काही उत्तम टिप्स; नियमित पालन करा आणि रहा फ्रेश दिवसभर

Sleeping

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एकीकडे, आपल्यातील काहीजण आपल्या झोपेच्या समस्येशी झगडत आहेत. आणि आपली दररोजची झोप पूर्ण करण्यात अक्षम आहेत. दुसरीकडे, इतर लोक त्यांच्या समस्यांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. होय, नेहमी झोप येणे देखील एक प्रकारची झोपेची समस्या मानली जाते. बऱ्याच लोकांना त्यांच्या कठीण सवयीचा सामना करणे कठीण जाते. याचा परिणाम असा आहे की, … Read more

दूध आवडत नसल्यास ‘अश्या’ पद्धतीने करा सेवन

benefits of drinking milk

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या आहारात दुधाचा समावेश करणे गरजचे आहे. दुधामध्ये प्रोटिन्स चे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे आपली हाडे आणि आपले शरीर बळकट राहण्यासाठी दुधाचा समावेश करणे गरजेचे राहते. लहान मुलांना दूध प्यायला आवडत नाही. पण त्यांच्या आहारात दूध ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरायला पाहिजेत. बाहेर मिळणारे दूध हे अजिबात चागले नसते. त्यापासून … Read more

मेंदू तल्लख राहण्यासाठी करा ‘हे’ जबरदस्त उपाय

Brain

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या मेंदूची कार्यक्षमता चांगल्या प्रकारे राहण्यासाठी मेंदू तल्लख असणे गरजचे आहे. मेंदू जर तल्लक नसेल तर आपले कोणतेच काम हे व्यवस्थित रित्या होऊ शकता नाही. त्यामुळे मेंदूचा वापर करणे गरजेचे असते. आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचा विचार करत असतो. त्यावेळी मेंदू आपले काम व्यवस्थित रित्या पार पडण्यास मदत करते. मेंदूचे जर काम … Read more

अचानक चक्कर आल्यास कोणते उपाय करावेत

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । काही काही लोकांना आपल्या दैन्यंदिन कामकाजातील काही कामामुळे तर कधी कधी थकवा आल्यानंतर अचानक क चक्कर वैगेरे येण्याच्या समस्या निर्माण होतात. कधी कधी चक्कर येण्याचा प्रकार हा अनुवांशिक असतात. पुष्कळ लोकांना सकाळी उठल्याबरोबर चक्कर येते. काहींना दुपारी तर काहींना केव्हाही येते. चक्कर येते म्हणजे आपल्या शरीरात कोणत्या ना कोणत्या घटकाचे प्रमाण … Read more

कांद्याची हिरवी पात आपल्या आरोग्यासाठी आहे महत्वाची

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कांदा हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे. कांद्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते तसेच त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत पण होते. कांद्याची हिरवीगार पात हि गावाकडे मिळते. हिरव्या पालेभाज्या या आहारात असल्या पाहिजे. कांदयाच्या पातीपासून वेगवेगळ्या भाज्या बनवता येतात. तसेच त्याच्यापासून अनेक नवीन पदार्थ बनवले जातात. लहान मुलांना कांद्याची पात आवडत नसेल … Read more

सततची पोटदुखी थांबवण्यासाठी ‘हे’ उपाय निवडा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपण काम करतो म्हणजे ते पोटासाठीच करत असतो. लोकांचे आयुष्य हे फार बदलले आहे, धावपळीच्या जीवनामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. जशी प्रगती होत जाते तशी लोकांच्या राहणीमानात बद्धल होत गेला आहे . जीवनात यशस्वी होण्याच्या धडपडीत वेळेवर खाल्ले जात नाही. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. असे कोणते उपाय आहे त्याचा … Read more

रात्रीच्या झोपेच्या वेळी तुम्हाला सारखी तहान लागत असेल तर त्याची आहेत ‘ही’ कारणे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कधी कधी झोपायच्या वेळी आपल्याला बरीच तहान लागते. तर कधी झोप लागली कि पाणी पिण्याची आठवण येते. रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी सारखे उठावे लागत असेल तर त्याची कारणे काय आहेत. अश्या कोणत्या आरोग्याच्या समस्या आहेत त्यामुळे आपल्याला रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी वारंवार उठावे लागते. ते जाणून घेऊया … तहान कधी लागते … Read more

निलगिरीच्या तेलाचे आहेत ‘हे’ आरोग्यदायी फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाला जास्त महत्व आहे. आयुर्वेदात माहिती दिली गेलेल्या प्रत्येक वस्तूचा वापर आपल्या दररोज च्या कार्यकाळात होत असतो. सुगंधी निलगिरी सुद्धा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचा वापर हा सुगंधी द्रव्य बनवण्यासाठी केला जातो. हे झाड मुख्यतः जंगली भागात आढळते आदिवासी लॉकच्या प्रदेशात अश्या दुर्मिळ झाडांची संख्या जास्त आहे. कुळातील सदापर्णी, … Read more

काकडीच्या सेवनाने होतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Cucumber

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । काकडी हा थंड पदार्थ आहे त्याच वापर सगळ्यात जास्त प्रमाणात उन्हाळ्याच्या दिवसात करतात. काकडीचे उत्पन्न हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पिण्याऐवजी काकडीचा वापर केला पाहिजे. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. नमक आणि काकडी … Read more

सावधान! रात्रीचे शिळे अन्न खाताय ?? तर हे वाचाच

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। शिळे अन्न हे आपल्या आरोग्यासाठी कधीच फायदेशीर नसते. त्यामुळे पचन क्रिया ही पूर्णतः बिघडते. असे कित्येक पदार्थ आहेत, की त्याचा वापर दुसऱ्या दिवशी गरम करून खाण्यासाठी केला जातो. असे कोणकोणते पदार्थ आहेत, की ते दुसऱ्या दिवशी खाऊ नयेत. जाणून घेऊया त्याबद्धल…. बीट – बीट हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, पोषक … Read more