PAN Card ऑनलाइन व्हेरिफाय करण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । PAN Card : परमनंट अकाउंट नंबर (PAN) हे देशातील नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये गणले जाते. हे फक्त टॅक्ससाठीच नाही तर ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते. ओळखपत्राशिवाय आर्थिक व्यवहाराच्या कामात त्याची प्रामुख्याने गरज भासते. ते देशाच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जारी केले आहे.

PAN Card Update: Now PAN cards can be made before the age of 18 years;  here's how | Personal Finance News | Zee News

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या पोर्टलवर आयटीआर ई-फायलिंगमध्ये पॅन नोंदणी करणे आवश्यक आहे. तुमचे PAN Card इन्कम टॅक्स पोर्टलशी लिंक केलेले आहे की नाही, तुम्ही ते स्वतः सत्यापित करू शकता.

Get your PAN card in just 48 hours! Here's how | Business News

PAN Card चे ऑनलाइन व्हेरिफिकेशन कसे करायचे ते जाणून घेऊयात

>> इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइट http://www.incometax.gov.in वर जा.
>> आता Quick Links सेक्शनमध्ये Verify Your PAN वर क्लिक करा.
>> आता एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुमचा पॅन नंबर टाका
>> याशिवाय बॉक्समध्ये तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख आणि तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका.
>> आता Continue वर क्लिक करा
>> इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून मिळालेला OTP टाका
>> आता व्हॅलिडेट वर क्लिक करा मग तुम्हाला पॅन ऍक्टिव्ह आहे असा मेसेज दिसेल आणि तपशील PAN नुसार लिहिलेला आहे आणि अशा प्रकारे तुमचा PAN व्हेरिफाय केला जाईल.

Can I change my name on PAN card online?

हे पण वाचा :

EPF account मध्ये आपले बँक डिटेल्स कसे अपडेट करायचे ते समजून घ्या

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा दरमहा 5000 रुपये !!! कसे ते जाणून घ्या

Business Idea : सतत मागणी वाढणाऱ्या ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये !!!

FD मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Sukanya Samrudhi Yojana मध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून जमवा मोठी रक्कम !!!

Leave a Comment