Fan Speed : पंख्याचा वेग कमी झालाय ? अशा प्रकारे फक्त 70 रुपये खर्च करून मिळवा थंड हवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Fan Speed : आता उन्हाळा सुरु झाला आहे. या रणरणत्या उन्हाळ्यात फॅनशिवाय राहणे जरा अवघडच आहे. त्यामुळे या दिवसांत जवळपास प्रत्येक घरामध्ये पंखा हा बसवला जातोच. मात्र हिवाळ्यामध्ये वापर न झाल्यामुळे पंख्यांचा स्पीड कमी झालेला दिसून येतो. तसेच कडकत्या उन्हात जर पंखा जोराने चालला नाही तर त्यामुळे मोठी अडचणही निर्माण होते. यामुळे आज आपण त्याचा स्पीड कसा वाढवावा याबाबतची माहिती जाणून घेउयात…

Best high speed ceiling fans in India | Business Insider India

पंख्याचे पाते स्वच्छ करायला हवेत

पंख्याचे पाते स्वच्छ करण्याआधी पंखा बंद करावा लागेल. तसेच पंखा बंद केल्यानंतर सर्वात आधी त्याचे पाते कोरड्या कापडाने आणि नंतर ओल्या कापडाने स्वच्छ करावे लागेल. हे लक्षात घ्या कि, पंखा स्वच्छ करताना आधी ओले कापड कधीही वापरू नये. कारण असे केल्याने त्याची सर्व धूळ पंख्याच्या पात्यांना चिकटुन बसेल. त्यानंतर ते साफ करणे थोडे किचकट होऊन जाईल. ज्यामुळे पंखा व्यवस्थित साफ होऊ शकणार नाही. Fan Speed

Buy Ceiling Fan Capacitor 3.5μF Online | Othoba.com

कॅपेसिटर बदलावा लागेल

जर पंख्याचे ब्लेड स्वच्छ करूनही स्पीड वाढत नसेल तर पंख्याच्या कॅपेसिटरमध्ये काही गडबड असू शकेल. अशा वेळी पंख्याचा कॅपेसिटर बदलून त्याचा स्पीड वाढवता येईल. बाजारात साधारणपणे कोणत्याही पंख्याचा कॅपेसिटर 70-80 रुपयांमध्ये उपलब्ध होतो. यासाठी आपल्याला एखाद्या टेक्निशियनला बोलाऊन त्याच्याकडून कॅपेसिटर बदलून घ्यावे लागेल. Fan Speed

No Air from Ceiling Fan? Here's Why and How to Fix it

हे काम आपल्यालाही घरबसल्या करता येऊ शकेल. कारण ते बदलणे काही इतके अवघड काम नाही. मात्र फक्त जुना कॅपेसिटर काढताना त्याची योग्य स्थिती लक्षात ठेवा आणि त्यानुसारच बदला. अशाप्रकारे, कॅपेसिटर बदलून पंख्याचा स्पीडही वाढेल आणि आपल्याला भरपूर हवा देखील मिळेल. Fan Speed

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.amazon.in/Fans/b?ie=UTF8&node=2083427031

हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Amazon वर बंपर सेल! 20 हजार रुपयांचा TV मिळतोय केवळ Rs 9,499 ला; पहा Offer लिस्ट