अकलूज प्रतिनिधी |सैराट चित्रपटाने मोठा लौकिक मिळवलेली आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हि १२ वीच्या परीक्षेला उत्तीर्ण झाली आहे. कला शाखेने १२वीचे शिक्षण घेणारी रिंकू राजगुरू बारावीला ८२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. तिने चांगला अभ्यास करून हे यश मिळवले आहे. मात्र दहावीला रिंकूला बारावीच्या तुलनेत फार कमी गुण मिळाले होते.
कंडोमच्या वापरा संदर्भात तुम्हाला हि माहिती आहे का?
रिंकूच्या १२ वीच्या निकालाची जेवढी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे तेवढीच चर्चा तिच्या १० वीच्या निकालाचीही होती. चित्रीकरणामुळे आर्चीला दहावीत नियमितपणे शाळेत जाता आलं नव्हतं. त्यामुळे तिने दहावीची परीक्षा बाहेरूनच दिली होती.
तुम्ही कोणावर तरी खर प्रेम करत असाल तर या गोष्टी करू नका
जनता महाविद्यालय टेंभुर्णी या ठिकाणी रिंकू राजगुरुचे परीक्षेचे केंद्र आले होते. त्यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी रिंकू राजगुरुचे परीक्षा केंद्र आपल्या महाविद्यालयाचे आले असल्याचे समजताच लागलीच महाविद्यालयाला पोलीस सांरक्षण मागून घेतले होते. त्यानंतर रिंकू ज्यावेळी प्रत्यक्षात परीक्षेला आली तेव्हा तिच्या चाहत्यांची तिला बघायला अक्षरक्ष: गर्दीच उसळली होती.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
विखे-थोरात वादात नवी ठिणगी ; संगमनेरमध्ये फाडले सुजय विखेंचे बॅनर
लठ्ठपणावरून होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
परशाची आर्ची १२ वीला झाली पास ; मिळाले एवढे टक्के गुण
विधान परिषद पोटनिवडणूक : या नेत्याला भाजपने दिली उमेदवारी
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार ; कॉंग्रेस आघाडीला मिळणार एवढ्या जागा