जोडीदाराला Hug करण्याची योग्य पद्धत माहित असेल तरच म्हणा ”तेरी इन बाहो में मुझे कैद रहना हें ।

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ७ फेब्रुवारीपासून व्हेलेंटाईन आठवडा साजरा होत आहे. आज हग डे आहे. त्यामुळे काहींना आपल्या जोडीदाराला मिठी मारायची म्हणजे थोडं घाबरल्यासारखं होत. पण आपला जोडीदार कधी खुश होतो. हे जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला तशी योग्यवेळ पाहून हग करणे गरजेचे असते. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. त्याचा तुम्हाला आज नक्कीच फायदा होईल.

१) घाई न करता आरामाने आपल्या जोडीदाराच्या जवळ त्याला-तीला मिठी मारा.

२) जोडीदाराच्या हावभावांवरून किती वेळ हग करायचं आहे हे ठरवा.

gettyimages-163446179_0

३) जर तुमचा जोडीदार फारसा उत्सुक नसेल तर काही सेकंद हळूवारपणे मिठी मारून लगेच दूर व्हा.

४) भेटल्यानंतर किंवा काही रोमॅंन्टिक बोलत असताना किंवा बाय बोलत असताना मग हग करा.

५) पार्टनरच्या डोळ्यात पाहून त्याला मिठी मारण्यात किती रस आहे हे आधी जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

huggingbenefits1-87

६) मिठी मारण्याआधी स्वतःची स्वच्छता ठेवा. जर तुमच्या शरीरातून घामाचा दुर्गंध येत असेल तर पार्टनरचा मूड  खराब होऊ शकतो.

७) मिठी मारत असताना तुमचे हात कुठे आहेत याकडे लक्ष देणं सुद्धा तिततकंच महत्वाचं आहे.

 

Leave a Comment