ICICI Mutual Fund : ‘या’ 10 स्किम बाबत जाणुन घ्याल तर व्हाल मालामाल; पैसे 3-4 पटीने वाढवून मिळण्याची हमी..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Mutual Fund : गुंतवणुकीच्या अनेक प्रकारांपैकी म्युच्युअल फंड देखील एक आहे. याद्वारे चांगला रिटर्न मिळतो. मात्र, हे बाजाराच्या अधीन असल्यामुळे त्यामध्ये जोखीमही तितकीच असते. सध्या जागतिक मंदीच्या वातावरणामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. मात्र असे असूनही ICICI म्युच्युअल फंडाचे प्लॅन्स गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देत आहेत. जर आपण यामधील टॉप 10 स्कीम्सवर नजर टाकली तर त्यांनी जबरदस्त रिटर्न दिल्याचे लक्षात येईल.

Icici Mutual Fund Logo

जर या स्कीम्सकडे पहिले तर गेल्या 3 वर्षात या योजनांमध्ये गुंतवलेले पैसे 4 पट वाढल्याचे लक्षात येईल. तर आज आपण ICICI Mutual Fund च्या टॉप 10 योजनांची नावे आणि गेल्या 3 वर्षात त्यांनी दिलेला रिटर्नची संपूर्ण माहिती जाणून घेउयात…

कमोडिटीज फंड स्कीम : यामध्ये गेल्या 3 वर्षापासून दरवर्षी 52.94 % रिटर्न मिळतो आहे. तसेच गेल्या 3 वर्षांत हा फंड 1 लाख रुपयांवरून 4.24 लाख रुपयांवर पोहोचला आहे.

इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम : हा फंड गेल्या 3 वर्षापासून दरवर्षी 48.73% रिटर्न देत आहे. तसेच गेल्या 3 वर्षांत हा फंड 1 लाख रुपयांवरून 4.19 लाख रुपयांवर पोहोचला आहे. ICICI Mutual Fund

What are mutual funds | Entrepreneur

स्मॉलकॅप स्कीम : गेल्या 3 वर्षापासून हा फंड दरवर्षी 47.11% रिटर्न देत आहे. तसेच गेल्या 3 वर्षांत हा फंड 1 लाख रुपयांवरून 4.00 लाख रुपयांपर्यंत वाढला आहे.

टेक्नोलॉजी स्कीम : गेल्या 3 वर्षापासून हा फंड दरवर्षी 46.16% रिटर्न देत आहे. तसेच गेल्या 3 वर्षांत हा फंड 1 लाख रुपयांवरून 3.89 लाख रुपयांवर पोहोचला आहे.

ऑपर्च्युनिटीज स्कीम : हा फंड गेल्या 3 वर्षापासून दरवर्षी 43.74% रिटर्न देत आहे. तसेच गेल्या 3 वर्षांत हा फंड 1 लाख रुपयांवरून 3.63 लाख रुपयांवर पोहोचला आहे. ICICI Mutual Fund

What is Mutual Fund How To Invest

डिव्हीडंड यील्ड स्कीम : हा फंड गेल्या 3 वर्षापासून दरवर्षी 40.25 % रिटर्न देत आहे. तसेच गेल्या 3 वर्षांत हा फंड 1 लाख रुपयांवरून 3.28 लाख रुपयांवर पोहोचला आहे.

व्हॅल्यू डिस्कव्हरी स्कीम : गेल्या 3 वर्षापासून हा फंड दरवर्षी 39.79 % रिटर्न देत आहे. तसेच हा फंड गेल्या 3 वर्षांत 1 लाख रुपयांवरून 3.23 लाख रुपयांवर पोहोचला आहे. ICICI Mutual Fund

मॅन्युफॅक्चरिंग स्कीम : हा फंड गेल्या 3 वर्षापासून दरवर्षी 38.72 % रिटर्न देत आहे. तसेच हा फंड गेल्या 3 वर्षांत 1 लाख रुपयांवरून 3.14 लाख रुपयांवर पोहोचला आहे.

Investing in mutual fund for the first time? Here are things to keep in mind

लार्ज अँड मिड कॅप स्कीम : गेल्या 3 वर्षापासून हा फंड दरवर्षी 38.32 % रिटर्न देत आहे. तसेच हा फंड गेल्या 3 वर्षांत1 लाख रुपयांवरून 3.10 लाख रुपयांवर पोहोचला आहे.

थीमॅटिक एडव्हांटेज (FOF) स्कीम : गेल्या 3 वर्षापासून हा फंड दरवर्षी 38.25% रिटर्न देत आहे. तसेच हा फंड गेल्या 3 वर्षांत हा निधी 1 लाख रुपयांवरून 3.09 लाख रुपयांपर्यंत वाढला आहे. ICICI Mutual Fund

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicipruamc.com/

हे पण वाचा :
LIC ची जबरदस्त पॉलिसी! 4 वर्षांसाठी पैसे जमा करून मिळवा 1 कोटीचा फायदा
New Business Idea : घरबसल्या ‘हा’ छोटासा व्यवसाय मिळवून देईल मोठी कमाई
Recharge Plans : IPL सामने पाहण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वात बेस्ट रिचार्ज प्लॅन
Earn Money : आता घरबसल्या कंपन्यांसाठी ‘हे’ काम करून दरमहा मिळवा लाखो रुपये
Benefits Of Mint : उन्हाळ्यात पुदिना खाण्याचे 5 मोठे फायदे, थंडाव्या सोबतच वाढवेल चेहऱ्यावरील चमक