ICT Mumbai Vacancy 2024 | ICT मुंबई अंतर्गत 113 पदांसाठी भरती सुरु, अशाप्रकारे करा अर्ज

ICT Mumbai Vacancy 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ICT Mumbai Vacancy 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन नोकरीच्या संधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज देखील अशीच एक संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. ज्या उमेदवारांना मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आता इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई (ICT Mumbai Vacancy 2024) यांच्या अंतर्गत एक भरती निघालेली आहे. विविध पदांसाठी त्यांनी ही भरती काढलेली आहे. या भरतीमध्ये त्यांनी एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल ही आहे. त्यामुळे आता उशीर न करता तुम्ही लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदाचे नाव | ICT Mumbai Vacancy 2024

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रशासकीय पदे, ग्रंथालयातील पदे, संस्था स्तरावरील पदे, संस्था प्रयोग शाळांमधील पदे, संस्था कार्यशाळेतील पदे ही पदे भरण्यात येणार आहे.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 113 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी त्यांनी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवलेले आहेत.

नोकरीचे ठिकाण

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी अंतर्गत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुमचे वय 55 वर्षाच्या आत असणे गरजेचे आहे. केवळ याच वयोगटातील लोक या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज कसा करायचा

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
यासाठी तुम्हाला आम्ही तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळाची लिंक देत आहोत तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
16 16 एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरा.

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.