पोटापाण्याची गोष्ट | बँकेची नोकरी सर्वाना हवी हवीशी वाटणारी नोकरी आहे. निर्धातीत वेळेत कामावर जाणे आणि वेळ समाप्त झाला कि घरी येणे यासाठी हि नोकरी प्रसिद्ध असते. त्यामुळे पोटापाण्याच्या गोष्टीच्या संदर्भाने आम्ही तुमच्या समोर घेवून आलो आहे. आयडीबीआय बँकेत निघालेल्या नोकर भरतीची माहिती.
आयडीबीआय या बँकेत १२० जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळा ऑनलाईन आवेदन मागवण्यात येणार आहे. त्या मार्फत तुम्हाला अर्ज करून परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर तुमची बँक कर्मचारी म्हणून निवड केली जाणार आहे. या साठी वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी पात्रता ठेवण्यात आली आहे.
आयडीबीआय बँकेच्या नोकर भरतीसाठी वयाची अट २८ ते ४५ वयोगटाची ठेवण्यात आली आहे. तर परीक्षेचे शुल्क सर्वसाधरण वर्गासाठी आणि इतर मागास (ओबीसी) ७०० रुपये ठेवण्यात आले आहे. तर इतर एसी एसटीसाठी १५० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. तर 30 एप्रिल हि ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे इच्छुकांनी ही संधी दौडू नये.
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
महत्वाच्या बातम्या
राहुल गांधीच्या उमेदवारीवर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला अंतिम निर्णय
Breaking | कोल्हापूर अर्बन बँकेला या तंत्राचा वापर करून ६७ लाखांचा गंडा
भाजपच्या उमेदवाराच्या अडचणीत वाढ ; धमकी दिल्याचा गुन्हा दाखल