IITM Pune Bharti 2024 | IITM पुणे येथे नोकरीची मोठी संधी, ‘इतक्या’ पदांसाठी होणार भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IITM Pune Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. तुम्ही या पदासाठी अर्ज करून ही नोकरी मिळवू शकता. ती म्हणजे आता भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे यांच्या अंतर्गत ही भरती निघालेली आहे. ही भरती आयआयटीएम रिसर्च असोसिएट आणि आयआयटीएम रिसर्च फेलो या दोन पदांसाठी निघालेली आहे. या पदांसाठी तब्बल 30 रिक्त जागा आहेत. त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्याचे अंतिम तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे.

महत्त्वाची माहिती | IITM Pune Bharti 2024

  • पदाचे नाव
  • आयटीएम रिसर्च असोसिएट आणि आयआयटीएम रिसर्च फेलो
  • पदसंख्या – 30 जागा
  • आयआयटीएम रिसर्च असोसिएट – 10
  • आयटीएम रिसर्च फेलो – 20
  • नोकरीचे ठिकाण
  • या भरतीमध्ये तुमचे निवड झाल्यास तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
  • वयोमर्यादा
  • आयटीएम रिसर्च असोसिएट 35 वर्ष
  • आयआयटीएम रिसर्च फेलो 28 वर्ष
  • अर्ज करण्याची पद्धत
  • या भरतीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

वेतनश्रेणी

  • आयआयटीएम रिसर्च असोसिएट – 58 हजार रुपये दर महिना
  • आयआयटीएम रिसर्च फेलो – 37 हजार रुपये दर महिना

अर्ज कसा करायचा | IITM Pune Bharti 2024

  • या भरतीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • त्यासाठी तुम्ही पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे असायची आहे
  • 15 एप्रिल 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
  • त्यामुळे तुम्ही शेवटच्या तारखेच्या आधी हा अर्ज भरायचा आहे.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.