करिअरनामा | लष्करात जाऊन देशसेवा करणे हे आजही अनेक युवकांचे ध्येय असते. ग्रामीण भागातील हजारो युवक आर्मी भरतीची वर्ष वर्ष तयारी करत असतात. अशा युवकांसाठी खूषखबर आहे. आर्मी भरतीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे.
नागपूर विभाग
तारीख:-23/10/2018 ते 03/11/2018
ठिकाण:-अमरावती/वर्धा
जिल्हे:-नागपूर,वर्धा,वाशीम,अमरावती, भंडारा,गोंदीया,गडचिरोली,चंद्रपूर,यवतमाळ
मुंबई विभाग
तारीख:-04/10/2018 ते 13/10/2018
ठिकाण:-मुंबई/रायगड/पालघरजिल्हे
जिल्हे – मुंबई शहर ,मुंबई उपनगर, पालघर,ठाणे,रायगड,नाशिक
कोल्हापूर विभाग
तारीख:-06/12/2018ते 15/12/2018
ठिकाण:-सांगली/सातारा
जिल्हे:-कोल्हापूर,सोलापूर,सांगली सातारा,सिंधूदुर्ग,गोवा
औरंगाबाद विभाग
तारीख – 13/11/2018 to 23/11/2018.
ठिकाण – जळगाव
जिल्हे – औरंगाबाद, परभणी, जालना, नांदेड, बुलढाणा, हिंगोली, धुळे, नंदूरबार, जळगाव
उंची 168 cm
छाती 77/82
वजन 50 किलो
1600 मीटर रनिंग
10 पुल्प्स
9 फिट जम्प
वय :18 तो 21
आवश्यक कागदपञे
१) 10 वि मार्कशीट बोर्डसर्टिफिट
२) शाला सोडल्याचा दाखला किवा बोनाफैड सर्टीफिकेट
३) जातीचा दाखला
४) डोमोसाइल सर्टिफिकेट
५) सरपंच रहिवासी दाखला
६) अविवाहित असल्यास
अविवाहित दाखला
आगामी भरती
महाराष्ट्र पोलिस भरती -15000 +जागा
तलाठी भरती – 3000+जागा
स्टाफसिलेक्शन(ssc) – 71000 +जागा