सरकारी नोकरीची संधी!! भारतीय सैन्यात विविध पदांसाठी भरती; येथे करा अर्ज

Indian Army
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतीय सैन्यांतर्गत एनसीसी (NCC) स्पेशल एंट्री स्कीम अंतर्गत 58 वा कोर्स (ऑक्टोबर 2025) साठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया 14 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. (Job Requirement) अर्जाची अंतिम तारीख 15 मार्च 2025 आहे. त्यामुळे जे उमेदवारी इच्छुक आहेत त्यांनी पुढील माहिती सविस्तर वाचावी.

पदाची माहिती:

या कोर्ससाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. सविस्तर माहिती आणि अटींसाठी अधिकृत जाहिरात पाहणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धत आणि महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 14 फेब्रुवारी 2025

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 15 मार्च 2025

अर्ज पद्धत: ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ: joinindianarmy.nic.in

दरम्यान, एनसीसी स्पेशल एंट्री स्कीमच्या या संधीबाबत अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत PDF जाहिरात पाहावी. तसेच, इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. कारण की, 15 मार्च 2025 करण्यात आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.