टेक महिंद्रामध्ये 6 हजार रिक्त पदांची भरती; फ्रेशर्सला दिली जाणार नोकरीची संधी

IT Job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| IT क्षेत्रात (IT Sector) नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या काळात आयटी क्षेत्रात नावाजलेले असलेल्या टेक महिंद्रामध्ये (Tech Mahindra) फ्रेशरची भरती करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती टेक महिंद्राच्या पुणे-मुख्यालयाकडून देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमुळे हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच, 2023-24 वर्षात पदवी बाहेर घेऊन पडलेल्या विद्यार्थ्यांना … Read more

RRB मध्ये 8 हजार तर स्टाफ सिलेक्शनमध्ये 3 हजार रिक्त पदे भरली जाणार; येथे करा अर्ज

Railway Job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच आरआरबी अंतर्गत 8 हजार टीटीईच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. (Railway Job) यासह स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्येही 3712 रिक्त पदांसाठी मेगाभरती होणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सविस्तर माहिती जाणून घेऊन त्वरित अर्ज भरावा. लक्षात ठेवा की, हा अर्ज … Read more

TCS ने 10,000 हुन अधिक फ्रेशर्सना दिली नोकरी; वार्षिक पॅकेज किती पहा

TCS hires more than 10,000 freshers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील टॉपची IT कंपनी असलेल्या टाटा कंसल्टेंसी सर्विसेजने (TCS) यंदा तब्बल 10,000 हुन अधिक फ्रेशर्सना नोकरीची संधी दिली आहे. देशातील टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेज मधून या सर्व फ्रेशर्सची भरती करण्यात आली आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार,या आर्थिक वर्षात मागणीत सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याने आयटी कंपनीने नोकरीत वाढ केल्याचे बोलले जात आहे. कंपनीने नॅशनल … Read more

महावितरणात 800 रिक्त पदांसाठी भरती; पात्रता, शुल्क, अर्ज प्रक्रियेची माहिती वाचा

Mahavitaran job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महावितरण (Mahavitaran Job) विभागाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती तब्बल 800 रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. यामध्ये, कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता अशा रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल. गेल्या 1 मार्चपासून पदांच्या भरतीचे अर्ज सुटले आहेत. आता 19 एप्रिल ही अर्ज करण्याची अंतिम तारीख … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! रेल्वेत तब्बल 9 हजार 114 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Railway Job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारतीय रेल्वे विभागात (Indian Railway) तब्बल 9 हजार 114 पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये, टेक्निशियन ग्रेड-I सिग्नलसाठी 1092 पदे आणि टेक्निशियन ग्रेड-III सिग्नलसाठी 8052 पदे भरली जाणार आहेत. या संदर्भातच भारतीय रेल्वेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे या पदावर … Read more

मुंबई संरक्षण मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती वाचा

job opportunity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सामग्री अधिक्षक, मुंबई अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सामग्री अधिक्षक, मुंबईमध्ये विविध पदांसाठी तरुणांचे अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील या विभागामध्ये काम करण्यासाठी इच्छुक असाल तर सविस्तर माहिती जाणून घेऊन त्वरित अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने पोस्टाने अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे लागणार … Read more

पाटबंधारे विकास मंडळात ‘या’ पदासाठी होणार भरती; सविस्तर माहिती जाणून आजच अर्ज करा

Irrigation Development Board

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तरुणांसाठी सरकारी नोकरीची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. पाटबंधारे विकास मंडळाकडून (Irrigation Development Board) भरती प्रक्रिये संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक तरुण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. हे अर्ज स्वीकारले गेल्यास तुम्हाला थेट पाटबंधारे विकास मंडळात नोकरी करण्याची संधी मिळेल. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी कोणतीही वेळ न … Read more

Police Bharti 2024: कामाची बातमी! राज्यात 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती होणार

Police Bharti 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये पोलीस विभागात मेगा भरती (Police Bharti 2024) करण्यात येणार आहे. कारण आता पोलीस भरती 100 टक्के करण्यासाठी वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांसाठी पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण 17 … Read more

नोकरीची सुवर्णसंधी! रेल्वे विभागात या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; जाणून घ्या सविस्तर

Railway job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असतात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, जगजीवनराम हॉस्पिटल पश्चिम रेल्वे, मुंबई विभागाने एकूण नऊ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेत डॉक्टरची रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही रिक्त पदे थेट मुलाखतीच्या द्वारे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवाराला मुलाखतीच्यावेळी दिलेल्या ठिकाणी जाणे … Read more

MPSC तर्फे 274 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरून या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जाहिरातीनुसार, शासनाच्या एकूण 274 रिक्त पदासाठी उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना येत्या 5 जानेवारी ते 25 जानेवारी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. प्रसिद्ध जाहिरातीनुसार, सामान्य प्रशासनात … Read more