Indian Post मध्ये 98 हजारांहून अधिक जागांसाठी बंपर भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. इंडिया पोस्टमध्ये तब्बल 98,083 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये पोस्टमॅन पदासाठी 59,099, मेल गार्डसाठी 1445, मल्टीटीस्कींग स्टाफ म्हणून 37,539 जागांचा समावेश आहे. देशभरातील विविध 23 ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत.

संस्था – इंडिया पोस्ट ऑफीस (India Post Office)

पदसंख्या – 98,083

भरली जाणारी पदे – 

पोस्टमॅन – 59,099 पदे
मेल गार्ड – 1445 पदे
मल्टीटीस्कींग स्टाफ – 37,539 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पोस्टमॅन पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी पास असावे.
मेलगार्ड पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.
एमटीएस पादासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी पासअसावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.

india post recruitment

वय मर्यादा

किमान 18  वर्ष

कमाल 32 वर्ष

श्रेणींसाठी वय मर्यादेत सवलती –

एसटी/एससी – 5 वर्ष अधिक म्हणजे 38 वर्षापर्यंत

ओबीसी – 35 वर्षापर्यंत

इडब्ल्युसी – एनए, पीडब्ल्यु साठी 10 वर्ष अधिक, ओबीसी 13 वर्ष अधिक

पीडब्ल्यूडी एससी/एसटी 15 वर्ष अधिक

मिळणारे वेतन –

33,718 ते 35,370 रुपये दरमहा

परीक्षा फी –

100/- रुपये

सर्व महिला, सर्व जातीय श्रेणी आणि ट्रांस वूमन अर्जदार यांना या फीमध्ये सूट देण्यात आली आहे.

असा करा अर्ज –

www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

होम पेजवर India Post Office Recruitment 2022 वर क्लिक करा

पूर्ण वाचून मग अर्जाच्या लिंकवर क्लिक करा

मोबाइल वरून अर्ज करत असल्यास तुमचा मोबाइल नंबर द्यावा लागेल.

सर्व माहिती भरून अर्ज Submit करा.

अधिकृत Website – www.indiapost.gov.in

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY