मुंबई । सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारवर नाव कोरणाऱ्या प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर भानु अथैया यांचं निधन झालं आहे. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचं कारण अद्याप कळलेलं नाही. दरम्यान त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
India’s first #AcademyAward winner, Bhanu Athaiya, has passed away. She was 91, and leaves behind a legacy of Indian costume design. Her last films were #AamirKhan’s Lagaan and #ShahRukhKhan’s Swades. pic.twitter.com/64dcCbqCcZ
— namrata zakaria (@namratazakaria) October 15, 2020