‘या’ दिवाळी सेलमध्ये स्वस्त दरात iPhone 13 मिळवण्याची संधी !!!

iphone 13
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 13 : सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. या काळात लोकांकडून जोरदार खरेदी केली जाते. अशातच ऑनलाईन कंपन्यांकडूनही ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर दिल्या जातात. आजपासून (11 ऑक्टोबर) फ्लिपकार्टचा बिग दिवाळी सेल सुरू झाला आहे. ग्राहकांना या सेलमध्ये अनेक वस्तूंवर ऑफर्स दिल्या जात आहेत. विशेषतः स्मार्टफोन्सवर मोठ्या सवलती मिळत आहेत. हे लक्षात घ्या कि, या सेल अंतर्गत ग्राहकांना स्वस्त दरात iPhone 13 मिळू शकेल.

The definitive iPhone 13 series report card is here | Mint Lounge

या सेलमध्ये iPhone 13 चा 128 GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 58,990 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. मात्र या सेल अंतर्गत तो फक्त 56,740 रुपयांमध्ये मिळेल, ज्यामध्ये बँक ऑफर आणि इतर सवलतींचा देखील समावेश असेल.

 iPhone 13 की बैटरी भी इसके पुराने वर्जन के मुकाबले में ज्यादा बेहतर है. कंपनी का कहना है कि इसमें आईफोन 12 से 2.5 घंटे का अधिक बैटरी बैकअप मिलेगा. ये डिवाइस IP68 वाटर रेजिस्टेंस के साथ आती है.

या iPhone 13 मध्ये सेफ्टीसाठी एक सिरेमिक शील्डसहित 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. या iPhone मध्ये एक फास्ट प्रोसेसर आणि लेटेस्ट A15 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे.

Apple iPhone 13 Pro Review | Photography Blog

कॅमेरा बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये नाइट मोडसह 12 मेगापिक्सेल ट्रू डेप्थ फ्रंट कॅमेरा आणि 4K डॉल्बी व्हिजन मिळेल. ज्याद्वारे HDR रेकॉर्डिंग करता येईल. तसेच या फोनच्या मागील बाजूस 12-मेगापिक्सलचा वाईड कॅमेरा आणि 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील देण्यात आला आहे.

 आईफोन 13 में सेफ्टी के लिए सिरेमिक शील्ड के साथ 6.1-इंच का सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिया गया है. इस आईफोन में आपको तेज प्रोसेसर मिलता है. इसमें Apple का लेटेस्ट A15 बायॉनिक चिपसेट दिया गया है.

या iPhone 13 ची बॅटरी त्याच्या जुन्या व्हर्जनपेक्षा खूप चांगली आहे. ही बॅटरी 2.5 तास जास्त बॅकअप देईल असे कंपनीचे म्हणणे आहे. यामध्ये IP68 वॉटर रेझिस्टन्सही मिळेल.

 दी गई जानकारी के मुताबिक फ्लिपकार्ट पर आईफोन 13 के 128जीबी स्टोरेज वेरिएंट को 58,990 रुपये में लिस्ट किया गया है. लेकिन सेल के तहत इसे सिर्फ 56,740 रुपये में उपलब्ध कराया जा रहा है, जो कि बैंक ऑफर और बाकी डिस्काउंट के मिलाकर है.

Flipkart Big Diwali Sale मध्ये ग्राहकांना Apple चा iPhone 11 हा फोन 33,740 रुपयांना मिळेल. हा फोन 35,990 मध्ये लिस्ट आहे. SBI आणि Kotak बँक कार्डद्वारे त्यावर 10% सूट मिळू शकते. दुसरीकडे, Apple चा iPhone 12 Mini हा फोन 33,740 रुपयांना खरेदी करता येईल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/apple-iphone-13-midnight-128-gb/p/itmca361aab1c5b0?

हे पण वाचा :
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्तहिकरीत्या वाढ, गेले आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ते जाणून घ्या
FD Rates : खासगी क्षेत्रातील ‘या’ बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन दर
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Post Office च्या बचत योजनांवर आता मिळणार जास्त व्याज !!!
Business : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई !!!