IPPB Recruitment 2024 | आपल्याला एखाद्या सरकारी बँकेत नोकरी लागावी असे अनेकांची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने एक मोठी भरती काढलेली आहे. या भरतीमध्ये ते तब्बल 47 पदांसाठी नोकर भरती करणार आहे. त्यांनी अधिकृत नोटिफिकेशन देखील जारी केलेली आहे . अर्जाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करू शकता. 15 एप्रिल 24 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.
रिक्त पदांची संख्या
- अनारक्षित प्रवर्गासाठी – 21 पदे
- ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी – 12 पदे
- ओबीसी प्रवर्गासाठी – पदे
- एसी आणि एसटी प्रवर्गासाठी – 3 पदे
वयोमर्यादा | IPPB Recruitment 2024
उमेदवाराची वय हे 21 ते 35 वर्षे यादरम्यान असणे गरजेचे आहे
अर्ज शुल्क
इंडिया पोस्ट पेमेंट (IPPB Recruitment 2024) बँकेतील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 700 रुपये फी भरावी लागणार आहे त्याचप्रमाणे एसटी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये भरावे लागणार आहे.
निवड प्रक्रिया
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड ही पदवी गुण, गट चर्चा आणि मुलाखती द्वारे होईल
अर्ज कसा करावा
- यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
- त्यानंतर तुम्हाला होम पेजवर करियर हा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला स्वतःच्या नावाची नोंदणी करायची आहे आणि अर्ज भरायचा आहे.
- त्यानंतर सगळ्या आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आहेत
- तसेच फी भरायचे आहे
- त्यानंतर अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआउट घ्या.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा