iQOO 10 Pro : फक्त 12 मिनिटांत चार्जिंग फुल्ल; iQOO चा नवा स्मार्टफोन बाजारात छाप पाडणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | iQOO ने आपला नवा स्मार्टफोन iQOO 10 Pro आज लॉंच करणार आहे. या मोबाईलचे (iQOO 10 Pro) खास वैशिष्टये म्हणजे या स्मार्टफोनला चार्ज होण्यासाठी फक्त 12 मिनिटे लागतील. iQOO 10 Pro ला 200W फास्ट चार्जिंग सपोर्ट असून मोबाईलची बॅटरी 0 ते 100% पर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त 12 मिनिटे लागतात. फास्ट चार्जिंग व्यतिरिक्त फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ जनरेशन 1 फ्लॅगशिप प्रोसेसर उपलब्ध असेल.

50-मेगापिक्सेल कॅमेरा-

मोबाईलच्या कॅमेराबद्दल (iQOO 10 Pro) बोलायचं झालं तर या डिव्हाइसमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असून 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर आहे. तर 14.6 MP Triple Rear कॅमेरा आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16MP चा कॅमेरा उपलब्ध आहे.

iQOO 10 Pro

मोबाईल डिस्प्ले- (iQOO 10 Pro)

iQOO 10 Pro 6.78 इंचाचा 2K LTPO डिस्प्ले आहे. या स्मार्ट फोनमध्ये तुम्हाला 120Hz चा रिफ्रेश रेट मिळत आहे. याशिवाय Qualcomm Snapdragon Gen 1 प्रोसेसर देखील मिळणार आहे.

iQOO 10 Pro

मोबाईल बॅटरी-

iQOO 10 Pro हा मोबाईल फोन 4500mAh बॅटरीने सुसज्ज आहे जो 200W (iQOO 10 Pro) फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनला 200W फास्ट चार्जिंग सपोर्ट असून मोबाईलची बॅटरी 0 ते 100% पर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त 12 मिनिटे लागतात. याशिवाय तुम्हाला या स्मार्ट फोनमध्ये 60W/50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळेल.

iQOO 10 Pro

12 GB RAM-

मोबाईलच्या स्टोरेज (iQOO 10 Pro) बाबत बोलायचं झालं तर या स्मार्टफोनला
ला 12 GB RAM + 256 GB स्टोरेजची सुविधा आहे. त्यामुळे, तुम्ही आरामात गाणी, व्हिडिओ, गेम्स आणि बरेच काही फोनमध्ये डाउनलोड करू शकता.

iQOO 10 Pro

काय असू शकते किंमत –

iQOO 10 Pro स्मार्टफोनची किंमत ५५ हजार ते ६० हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. तसेच हा मोबाईल पांढर्‍या किंवा काळ्या कलर मध्ये मिळू शकतो.

हे पण वाचा :

Nothing Phone 1 : Nothing ब्रँड चा पहिला स्मार्टफोन घालणार धुमाकूळ; पहा फिचर्स आणि किंमत

OnePlus 10T लवकरच होणार लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

Audi A8 L 2022 :बाजारात धुमाकूळ घालणार Audiची A8 L लक्झरी सेडान; BMW, मर्सिडीजला देणार तगडी फाईट

GST चा दणका !! आजपासून या जीवनावश्यक वस्तू महागणार

Whatsapp ने आणले नवे फीचर्स; 2 दिवसांपूर्वीचा मेसेजही डिलीट करता येणार

Leave a Comment