सातारा प्रतिनीधी | जगभर कोव्हीड १९ यासंसर्ग रोगाच थैमान दिवसे दिवस वाढत आहे .जावलीत देखील हजारांच्या वर कोरोना रुग्नाचा आकडा पार झाला आहे . मात्र जावलीत कोव्हीड रुग्नालय उभी करण्याकरीता चालता चालता .आरोग्य मंत्र्यांना देखील निवेदन देण्यात आली .आणि मग काय सुरु केले काम .अशी परीरस्थिती जावली तालुक्यांत दिसत आहे .जावली तालुक्यांतील मेढा , केळघर , कुडाळ याठीकानी लोकसहभागातून .कोव्हीडची रुग्नालय उभी करताना रुग्ना फक्त खाटा मिळाल्या की झाल का ? त्याकरीता तज्ञ डाॅक्टर व रुग्नाची देखभाल करणारे कर्मचारी हवेत . जावली तालुक्यांतील ठीकठीकाणी कोव्हीड रुग्नालय उभारताना सुसज्ज व तज्ञ डाॅक्टरानसह सर्वसोयीनिक्त कोव्हीड रुग्नालय उभारण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेची आहे .
कोव्हीड १९ चाप्रादुर्भाव शहराकडुन गावाकडे होवु लागला आहे .समुह संसर्ग आता जावलीत ही दिसु लागला आहे .अशा भितीदायक परीस्थीत कोव्हीड रुग्नालय उभारण्यात. जावलीत राजकीय मंडळी मुबई पर्यंत जाऊन धडका देत आहेत. जावलीत आॅक्सिजन न मिळाल्याने ग्रामीण रुग्नालयाच्या दारात तडफडुन जीव सोडला . प्रशासनाकडून याची दखल घेत मेढ्याच्या ग्रामीण रुग्नालयात ताबडतोब ३० खाटाचे कोव्हीड रुग्नालय उभारण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
मात्र प्रत्यक्षात ३० खाटांचे कोव्हीड रुग्नालय सध्या सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. जावलीत जागतिक माहमारीत तरी लोक तडफडुन जीव सोडत असताना स्थानिक आमदार व प्रशासनाकडुन फक्त कोव्हीड १९ नेटक व सुसज्ज रुग्नालय उभ करताना कोणतीही कमी नको. जे उभारायचं ते योग्य व सुसज्ज असायला हव अशी मागनी आहे. मेढा येथील ग्रामीण रुग्णालयातून डाॅक्टर व परीचारीका यांची नेमणुक तसेच कर्मचारी यांची व्यवस्था करत. जावलीत कोव्हीडच सर्वसोयीयुक्त रुग्नालय लवकरात लवकर उभे राहवे ही मागणी सर्वसामान नागरीकांची होत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला Whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’