84 दिवसांची व्हॅलिडिटी असलेले Jio चे ‘हे’ जबरदस्त प्लॅन्स !!!

Jio
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio कडून ग्राहकांसाठी अनेक आकर्षक प्लॅन ऑफर केले जातात. जर तुम्हांलाही जास्त व्हॅलिडिटी असलेला प्लॅन हवा असेल तर जिओ कडे 84 दिवसांची व्हॅलिडिटी असलेले अनेक प्लॅन्स आहेत. ज्यामध्ये जास्त व्हॅलिडिटीसह इतरही अनेक फायदे दिले जातात… चला तर मग या विषयीची माहिती जाणून घेउयात …

Jio Price Hike Reliance Jio Hikes JioPhone Plan Price from Rs 749 to Rs 899  Jio Plans Benefits | Jio ने यूजर्स को दिया जोरदार झटका! बढ़ाई इस सस्ते Plan  की कीमत,

666 रुपयांचा प्लॅन

जिओ च्या या प्लॅनमध्ये 666 रुपयांमध्ये 126 GB इंटरनेट डाटा दिला जाईल. याबरोबर 84 दिवसांची व्हॅलिडिटी देखील मिळेल. याअंतर्गत, ग्राहकांना डेली 1.5GB दराने एकूण 126GB डेटा मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 फ्री एसएमएस देखील देण्यात आले आहेत. यासोबतच Jio Apps चे फ्री सबस्क्रिप्शनही उपलब्ध असेल.

Reliance Jio Store In Patna, Full Address, Location, Contact Phone Number -  Infocoverage.com

719 रुपयांचा प्लॅन

719 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना डेटा डेली 2GB नुसार एकूण 168 GB डेटा दिला जाईल. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 फ्री एसएमएस देखील देण्यात आले आहेत. यासोबतच Jio Apps चे फ्री सबस्क्रिप्शनही उपलब्ध असेल.

Fortune India: Business News, Strategy, Finance and Corporate Insight

783 रुपयांचा प्लॅन

783 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 1.5GB प्रमाणे एकूण 126GB डेटा दिला जाईल. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 फ्री एसएमएस देखील देण्यात आले आहेत. यासोबतच Jio Apps चे फ्री सबस्क्रिप्शनही उपलब्ध असेल. यासोबतच यामध्ये Disney + Hotstar सर्व्हिस 3 महिन्यांसाठी फ्रीमध्ये उपलब्ध असेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/

हे पण वाचा :

आता ‘या’ नव्या प्रायोजकासह Team India उतरणार मैदानात !!!

Part Time Job : दररोज फक्त 1 तास काम करून दरमहा करा हजारो रुपयांची कमाई !!!

Banking Service: 1 ऑगस्टपासून बँकेशी संबंधित ‘या’ नियमात होणार बदल !!!

EPFO : ईपीएफ-पीपीएफमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

Silver Price : चांदीमध्ये खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का ???