कराड बाजार भाव : पालेभाज्या दर पुन्हा वाढू लागले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत दि. 10 ऑक्टोंबर रोजी शेवगा व पावटा तेजीत आहेत. (कराड बाजार भाव) तर मार्केटमध्ये पालेभाज्याचे गडगडले दर पुन्हा वाढताना दिसत आहेत. मेथीची पेंडी आता 15 ते 20 रूपयांवर आली आहे.