कराड बाजारभाव : कोबी फ्लाॅवर तेजीत, मेथीही महागली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत कोबी व फ्लाॅवर तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत बुधवारी दि. 29 डिसेंबर रोजी कोबीची आवक 100 पोती झाली असून 10 किलोचा दर 300 ते 350 रूपये होता. तर फ्लाॅवरची आवक 120 पोती झाली असून 300 ते 350 रूपये 10 किलोचा दर होता. भाज्याचा दर कडाडला असून मेथीचा दर 15 ते 20 रूपये प्रती पेंडी झाला आहे.

[table id=11 /]

Leave a Comment