पाककला | खरवस म्हटल कि प्रत्तेकाच्या जीभेला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. त्यात थंडीचे दिवस असतील तर खरवस खाण्यात आणखीन मजा असते. खरवस उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात खरवस खाणे आरोग्यास लाभदायक आहे. खरवस बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. अशीच एक खास पद्धत घेऊन आज आम्ही आलो आहोत.
साहित्य –
१ लिटर चीक (खरवसाचे दुध)
१ कप दुध
३०० ग्राम गुळ
१०० ग्रेम साखर
वेलची
जायफळ
कृती | चीकाचे दुध एका भांड्यात घेऊन त्यामधे बारिक केलेला गुळ आणि साखर मिक्स करावे. चांगले ढवळल्यानंतर त्यामधे दुध टाकावे. आता बनलेले मिश्रन गाळून घ्यावे. त्यात वेलची पूड आणि थोडे जायफळ घालावे. कुकरमधे दोन भांड्यात लहान गॅसवर २० मिनिट वाफेवर ठेवावे. थंड झाल्यानंतर वड्या पाडाव्यात. खरवीस तयार.
इतर महत्वाचे –
हस्तमैथुन करण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?
या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे
या गोष्टी करा आणि पार्टनर सोबतच्या नात्यात गोडवा आणा