Breaking | कोल्हापूरात सापडले कोरोनाचे २ रुग्ण

0
54
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १३१ वर पोहोचला आहे. काल एका दिवसात तब्बल २१ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. कोल्हापूर येथे कोरोनाचे २ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

सांगलीनंतर आता कोल्हापूरातही कोरोना पोहोचला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे २ रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. कोरोना विषाणू आता मुंबई, पुणे सोडून ग्रामिण भागांतही फोफावू लागला आहे. आता पुढच्या काही तासांत काय होतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारंय.

दरम्यान, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नागरिकांना घाबरुन न जाण्याचे आवाहन केले आहे. सदर कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून त्यांच्या संपर्कांत कोण कोण आले होते याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली १३६ वर; तुमच्या जिल्ह्यात किती?

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

धक्कादायक! गेल्या २४ तासात जगभरात २ हजार ३०६ मृत्यू, जाणून घ्या कोणत्या देशात किती रुग्ण ?

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here