कृष्णा कारखाना निवडणूक : तिरंगी लढतीत 21 जागांसाठी अपक्ष तीनसह 66 जण रिंगणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यांत तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून तिन्ही पॅनेलकडून उमेदवार अंतिम करण्यात आलेले आहेत. यामुळे तिन्ही पॅनेलचे 21 जागेवर उमेदवार निवडणुक रिंगणात असल्याने तीन अपक्षांसह एकूण 66 उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

जयवंतराव भोसले सहकार पॅनेल उमेदवार यादी पुढीलप्रमाणे- गट क्र. 1 वडगाव हवेली – दुशेरे – धोंडिराम शंकरराव जाधव (दुशेरे), जगदीश दिनकरराव जगताप (वडगाव हवेली), सयाजी रतन यादव (येरवळे), गट क्र. 2 कार्वे – काले- दयाराम भीमराव पाटील (काले), गुणवंतराव यशवंतराव पाटील (आटके), निवासराव लक्ष्मण थोरात (कार्वे), गट क्र. 3 नेर्ले – तांबवे
दत्तात्रय हणमंत देसाई (वाठार), लिंबाजी महिपतराव पाटील (तांबवे), संभाजीराव आनंदराव पाटील (नेर्ले), गट क्र. 4 रेठरे हरणाक्ष – बोरगाव- जयवंत दत्तात्रय मोरे (रेठरे हरणाक्ष), जितेंद्र लक्ष्मणराव पाटील (बोरगाव), संजय राजाराम पाटील (इस्लामपूर), गट क्र. 5 येडेमच्छिंद्र – वांगी – शिवाजी बाबूराव पाटील (येडेमच्छिंद्र), बाबासो खाशाबा शिंदे (देवराष्ट्रे), गट क्र. 6 रेठरे बुद्रुक – शेणोली- डॉ. सुरेश जयवंतराव भोसले (रेठरे बुद्रुक), बाजीराव दाजी निकम (शेरे), अनुसूचित जाती / जमाती – विलास ज्ञानू भंडारे (टेंभू), महिला प्रतिनिधी – इंदुमती दिनकर जाखले (नेर्ले), जयश्री माणिकराव पाटील (बहे), इतर मागासवर्गीय
वसंतराव बाबुराव शिंदे (विंग), भटक्या जाती / जमाती
अविनाश मधुकर खरात (खरातवाडी).

यशवंतराव मोहिते रयत पॅनेलचे उमेदवार – गट क्रमांक 1 : डॉ. सुधीर शंकरराव जगताप (वडगाव हवेली), बापूसाहेब भानुदास मोरे (कोडोली), सुभाष रघुनाथ पाटील (येरवळे), गट क्रमांक 2 : सयाजीराव यशवंतराव पाटील (आटके), दत्तात्रय भगवान थोरात (कार्वे), अजित विश्वासराव पाटील (काले), गट क्रमांक 3 : मनोहर रघुनाथ थोरात (कालवडे), प्रशांत वसंतराव पाटील (नेर्ले),
गणेश ज्ञानदेव पाटील (तांबवे), गट क्रमांक 4 : अनिल भिमराव पाटील (कामेरी), विश्वासराव संपतराव मोरे – पाटील (रेठरे हरणाक्ष), विवेकानंद भगवान मोरे (रेठरे हरणाक्ष), गट क्रमांक 5 : संजय जगन्नाथ पाटील (येडेमच्छिंद्र), बापुसो गणपतराव मोरे (देवरास्ट्रे), गट क्रमांक 6 : डॉ. इंद्रजित यशवंतराव मोहिते (रेठरे बुद्रुक), बापूसो नानासो पाटील (रेठरे खुर्द), अनुसूचित जाती जमाती राखीव : अधिकराव लक्ष्मण भंडारे (टेंभू), इतर मागास प्रवर्ग राखीव : शंकरराव ज्ञानदेव रणदिवे (कासेगाव), भटक्या विमुक्त जाती जमाती राखीव: आनंदराव संभाजी मलगुंडे (इस्लामपूर), महिला राखीव : सत्वशीला उदयसिंह थोरात (बहे)
उषा संपतराव पाटील (शेरे).

संस्थापक पॅनेलची उमेदवार यादी पुढीलप्रमाणे – गट नंबर 1 – उत्तम तुकाराम पाटील- दुशेरे,  अशोक मारूती जगताप- वडगांव हवेली, सर्जेराव रघुनाथ लोकरे- येरवळे, गट नंबर 2 – विजयसिंग जयसिंग पाटील- आटके, सुजित पतंगराव थोरात- कार्वे, पांडुरंग यशवंत पाटील- काले, गट नंबर 3 – सुभाष उध्दव पाटील- नेर्ले, विक्रमसिंह शहाजीराव पाटील-तांबवे, मारूती राजाराम मोहिते- बेलवडे बु, गट नंबर 4 – शिवाजी आप्पासाहेब पवार- इस्लामपूर, महेश राजाराम पवार- रेठरे हरणाक्ष, उदयसिंह प्रतापराव शिंदे- बोरगांव, गट नंबर 5 – बाबासो वसंतराव पाटील- येडेमच्छिंद्र, माणिकराव आनंदराव मोरे- देवराष्ट्रे, गट नंबर 6 – अविनाश जगन्नाथ मोहिते- रेठरे बु, अधिकराव जयवंत निकम- शेरे, अनुसूचित जाती जमाती – 1 शिवाजी उमाजी आवळे- शिरटे, महिला राखीव – मीनाक्षीदेवी संभाजी दमामे- बहे, उमा अजित देसाई- काले, इतर मागास प्रवर्ग राखीव – मिलिंद पांडुरंग पाटणकर- कासारशिंरबे, विशेष मागास प्रवर्ग – नितीन शंकर खरात- खरातवाडी.

Leave a Comment