खुशखबर !! 13,404 जागांसाठी शिक्षक, प्राचार्य आणि इतर पदांसाठी भरती; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय संगठन मध्ये तब्बल 13,404 पदांसाठी शिक्षकांची मेगाभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. 26 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – केंद्रीय विद्यालय संगठन

पद संख्या – 13,404 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

भरतीचा तपशील आणि आवश्यक पात्रता –

प्राथमिक शिक्षक : 6414 पदे
शैक्षणिक पात्रता : 12th Pass + D.Ed/ JBT/ B.Ed + CTET

प्राथमिक शिक्षक (संगीत): 303 पदे
शैक्षणिक पात्रता : 12th Pass + D.Ed (Music)

सहाय्यक आयुक्त: 52 पदे
शैक्षणिक पात्रता : PG + B.Ed + Relevant Exp.

प्राचार्य: 239 पदे
शैक्षणिक पात्रता : PG + B.Ed + Relevant Exp.

उपप्राचार्य: 203 पदे
शैक्षणिक पात्रता : PG + B.Ed + Relevant Exp.

TGT: 3176 पोस्ट
शैक्षणिक पात्रता : Graduate + B.Ed + CTET

PGT: 1409 पदे (KVS Recruitment 2022)
शैक्षणिक पात्रता : PG in Related Subject + B.Ed

ग्रंथपाल: 355 पदे
शैक्षणिक पात्रता : Degree/ Diploma in Lib. Science

सहाय्यक अभियंता: 02 पदे
शैक्षणिक पात्रता : B.Tech in Civil Engg.

सहाय्यक: 156 पदे
शैक्षणिक पात्रता : Graduate

हिंदी अनुवादक: 11 पदे
शैक्षणिक पात्रता : PG in Hindi/ English

स्टेनोग्राफर ग्रेड-II: 54 पदे
शैक्षणिक पात्रता : 12th Pass + Steno

वित्त अधिकारी: 06 पदे
शैक्षणिक पात्रता : B.Com/ M.Com/ CA/ MBA

वरिष्ठ सचिवालय सहाय्यक: 322 पदे
शैक्षणिक पात्रता : Graduate

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक: 702 पदे
शैक्षणिक पात्रता : 12th Pass + Typing

वय मर्यादा –

या भरती प्रक्रियेत प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
काही श्रेणींसाठी वयातही सूट देण्यात आली आहे.
PGT साठी- कमाल वय 40 वर्षे
TGT आणि ग्रंथपालांसाठी- कमाल वय 35 वर्षे
PRT साठी- कमाल वयोमर्यादा 30 वर्षे

अर्ज फी –

या भरती प्रक्रियेसाठी, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल.

निवड प्रक्रिया –

लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी (पोस्टसाठी आवश्यक असल्यास)
मुलाखत
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
KVS Bharti 2022 ची अधिकृत अधिसूचना पहा.
अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
फॉर्म भरा.
कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
अर्ज फी भरा.
फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.kvsangathan.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY