Train Accident : उत्तर प्रदेशात चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले ; एकाचा मृत्यू

Train Accident : नुकत्याच आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा आणि जिलाही दरम्यान पिकौरा येथे ही घटना घडली. ट्रेन क्रमांक १५९०४ चंदीगडहून आसाममधील दिब्रुगडला जात होती. त्यादरम्यान हा (Train Accident) अपघात झाला आहे. … Read more

Mhada Lottery : स्वप्नातलं घर पूर्ण होणार ! म्हाडाच्या ‘या’ मंडळाची आज सोडत

Mhada Lottery : सध्याच्या महागाईच्या जमान्यात सर्वसामान्यांसाठी घर घेणं ही काही साधी गोष्ट राहिली नाही. मात्र सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम म्हाडा करते. म्हणूनच म्हाडाच्या लॉटरीसाठी अनेक जण वाट पाहत असतात. म्हाडा मार्फत नवीन घर घेणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर समोर आली आहे. म्हाडाच्या छत्रपती संभाजी नगर मंडळाच्या अक्षरी छत्रपती संभाजी नगर शहर एकूण 1113 … Read more

Ashadhi Ekadashi : राज्यातील पहिल्या बसस्थानक कम यात्री निवासाचे पंढरपूरात होणार लोकार्पण

Ashadhi Ekadashi : संपूर्ण राज्यामध्ये आषाढी एकादशीचा उत्सव उद्या दिनांक 17 जुलै 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने पंढरपुरामध्ये दरवर्षी लाखो भाविक उपस्थित होत असतात. यावेळी भाविकांच्यासाठी पंढरपूरला येण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या आणि एसटी बसेस ची सोय केलेली असते. मात्र तरी देखील ही सोय अपुरी पडते. म्हणूनच महाराष्ट्र … Read more

Indian Navy Bharti 2024 | भारतीय नौदलात 741 पदांची भरती सुरु; असा करा अर्ज

Indian Navy Bharti 2024

Indian Navy Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही त्यांच्यासाठी अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय नौदल अकादमी (Indian Navy Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत नागरी (गट बी आणि सी) या पदांच्या रिक्त … Read more

Kitchen Tips : चिरलेल्या भाज्या फ्रिजमध्ये टिकवून ठेवा ; वापरा ह्या सोप्या ट्रिक्स

Kitchen Tips : सध्याच्या धावपळीच्या जगात जॉब आणि घर सांभाळताना गृहिणींची तारेवरची कसरत होते. त्यातही स्वयंपाक करायचा म्हंटल्यावर किमान १ तास जातोच जातो. भाज्या धुवा, निवडा, चिरा आणि मग वाटण करून भाजी बनवा ह्या गोष्टी खप वेळ खाऊ असतात. पालेभाज्या निवडून ठेवू शकतो. पण इतर भाज्या चिरून ठेवल्या तर त्या खराब होतात. म्हणूनच आजच्या लेखात … Read more

Pune News : काऊंटडाऊन सुरु ; पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलची मंत्री मोहोळ यांनी केली पाहणी

Pune News : येत्या रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलची सेवा सुरु करण्यात येणार आहे. याबाबतचा आढावा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज (१२) घेतला. यानंतर त्यांनी ” हे टर्मिनल पुण्याच्या विकासाचे साक्षीदार आहे” अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांच्यासोबत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्यासह विमानतळाच्या विविध विभागांचे (Pune … Read more

AAI : भारत विमानतळांची संख्या दुप्पट करणार ; 2047 पर्यंत 300 चा आकडा गाठण्याचे उद्दिष्ट

AAI : भारतामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हवाई मार्गाचा वापर वाढू लागला आहे. प्रवाशांचीही वाढती संख्या लक्षात घेऊन विमानतळांची संख्या वाढवण्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. सध्या आकडेवारीनुसार आठ पट वाढ अपेक्षित असून 2047 पर्यंत विमानतळांची संख्या दुप्पट करून 300 पर्यंत नेण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. याबाबतचा अळवाल मिंटने प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार यामध्ये विमानतळाचे विस्तारीकरण … Read more

Mumbai Local : लोकलच्या गर्दीत महिला पडली रुळावर ; जीव वाचला पण गमवावे लागले दोन्ही पाय

Mumbai Local : राज्यातल्या जवळपास सर्वच भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम जनजीवनावर झालेला दिसून येतो आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. याचा परिणाम मुंबईच्या लोकलवर झाला असून रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे काही लोकल ठप्प झाल्या आहेत तर काही लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे … Read more

Indian Railway : भारतीय रेल्वेचे मोठे पाऊल ! 5 वर्षात 44,000 किलोमीटरपर्यंत बसवणार कवच प्रणाली

railway kavach

Indian Railway : 17 जूनला पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालय अधिकच सतर्क झालेला दिसत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी रेल्वे अधिकाऱ्यांना एक संरक्षित मिशन मोडवर कवच प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी तातडीचे निर्देश दिले आहेत. भारतीय रेल्वे पुढील पाच वर्षांत ४४,००० किमी लांबीच्या ट्रॅकवर कवच संरक्षण प्रणाली लागू करण्याची योजना आखत आहे, असे … Read more

Viral Video : वाह रे पठ्ठ्या …! कुलरला बनवले फ्रिज , रूम घेऊन राहणाऱ्या विदयार्थ्यांनी पाहिलंच पाहिजे

viral video cooler

Viral Video : आपल्या देशात जुगाडू लोकांची आजीबात काही कमी नाही. अशा जुगाडू लोकांची डोक्यालिटी कुठे आणि कशी चालेल काही सांगता येत नाही. आपल्याला सोशल मीडियावर असे बरेच जुगाडू लोकांचे व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जुगाडू व्हायरल व्हिडीओ विषयी सांगणार आहोत ज्यात एका विद्यार्थ्याने (Viral Video) चक्कं कुलरलाच फ्रिज बनवला … Read more