Mumbai Local : लोकलच्या गर्दीत महिला पडली रुळावर ; जीव वाचला पण गमवावे लागले दोन्ही पाय

Mumbai Local : राज्यातल्या जवळपास सर्वच भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम जनजीवनावर झालेला दिसून येतो आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. याचा परिणाम मुंबईच्या लोकलवर झाला असून रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे काही लोकल ठप्प झाल्या आहेत तर काही लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे … Read more

Indian Railway : भारतीय रेल्वेचे मोठे पाऊल ! 5 वर्षात 44,000 किलोमीटरपर्यंत बसवणार कवच प्रणाली

railway kavach

Indian Railway : 17 जूनला पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालय अधिकच सतर्क झालेला दिसत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी रेल्वे अधिकाऱ्यांना एक संरक्षित मिशन मोडवर कवच प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी तातडीचे निर्देश दिले आहेत. भारतीय रेल्वे पुढील पाच वर्षांत ४४,००० किमी लांबीच्या ट्रॅकवर कवच संरक्षण प्रणाली लागू करण्याची योजना आखत आहे, असे … Read more

Viral Video : वाह रे पठ्ठ्या …! कुलरला बनवले फ्रिज , रूम घेऊन राहणाऱ्या विदयार्थ्यांनी पाहिलंच पाहिजे

viral video cooler

Viral Video : आपल्या देशात जुगाडू लोकांची आजीबात काही कमी नाही. अशा जुगाडू लोकांची डोक्यालिटी कुठे आणि कशी चालेल काही सांगता येत नाही. आपल्याला सोशल मीडियावर असे बरेच जुगाडू लोकांचे व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जुगाडू व्हायरल व्हिडीओ विषयी सांगणार आहोत ज्यात एका विद्यार्थ्याने (Viral Video) चक्कं कुलरलाच फ्रिज बनवला … Read more

LIC New Scheme | LIC ने आणली नवी योजना, जमिनी आणि इमारती विकून मिळवणार 58 हजार कोटी रुपये

LIC New Scheme

LIC New Scheme | आपल्या देशामध्ये अनेक विमा कंपन्या आहेत. परंतु त्यात LIC ही सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC ने सुमारे 58 हजार कोटी रुपयांची एक योजना बनवलेली आहे. यासाठी LIC त्यांच्या मालकीच्या जमिनी आणि इमारती विकणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार LIC (LIC New Scheme) ही कंपनी त्यांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये असलेली मालमत्ता विकण्याच्या विचारात … Read more

High Cholesterol Symptoms : तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलंय?? कसं समजेल? ‘ही’ गंभीर लक्षणे देतात संकेत

High Cholesterol Symptoms

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (High Cholesterol Symptoms) रोजच्या दगदगीत आपण आपल्या आरोग्याकडे कुठे ना कुठे लक्ष द्यायला कमी पडतोय, याची जाणीव होईपर्यंत आपण विविध आजारांचे शिकार झालेलो असतो. सद्यपरिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर, बदलत्या काळानुसार प्रत्येकाची जीवनशैली बदलत चालली आहे. मात्र, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की,बदलणारी जीवनशैली आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक सिद्ध होते आहे. कामाचा- कौटुंबिक गोष्टींचा वाढणारा … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ 5 खासदारांना मंत्रीपदासाठी फोन; पहा कोणाकोणाची वर्णी लागली??

modi phone call

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत NDA ला २९१ जागांसह बहुमत मिळाल असं नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांची वर्णी लागली असून सकाळपासूनच पंतप्रधान कार्यालयातून खासदारांचे फोन खणखणत आहेत. यामध्ये भाजपसह शिंदे गटाच्या खासदारांचा समावेश असून आरपीआयचे रामदास आठवले यांचीही मंत्रीपदी वर्णी लागली आहे. भाजपकडून … Read more

Vande Bharat Bullet Train : वंदे भारत बुलेट ट्रेन सुटणार सुसाsssट ! ; जाणून घ्या सर्व काही

Vande Bharat Bullet Train : भारतीयांमध्ये रेल्वेची लोकप्रियता किती आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. मागच्या काही वर्षात रेल्वे विभागाकडून अनेक नव्या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत यापैकी एक म्हणजे ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आरामदायी आणि वेगवान प्रवासासाठी या गाडीला प्रवाशांची मोठी पसंती मिळते आहे. मात्र आता याहून खुशखबर म्हणजे लवकरच वंदे भारत बुलेट ट्रेन … Read more

राजाभाऊ जायंट किलर ठरले; नाशिकमध्ये डाव नेमका कुठं फिरला

hemant godase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साधा सदरा गळ्यात मफलर… विरोधकांवर टीका न करण्याच्या स्वभावाने ते अस्सल मुरलेले राजकारणी वाटत नाहीत पण हा साधा भोळा मराठा चेहरा आपल्या फरडया इंग्रजीनं भल्याभल्यांना घाम फोडू शकतो. होय मी बोलतोय नाशिक लोकसभेचे विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांच्याबद्दल… वाजेंनी मशालीच्या चिन्हावर नाशिक लोकसभेचा गुलाल उधळला… शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि … Read more

Best Bus Mumbai : लोकलचा 3 दिवस मेगाब्लॉक ! मुंबईकरांना ‘बेस्ट’ ची साथ, 486 अतिरिक्त बसफेऱ्या

best mumbai

Best Bus Mumbai : मध्य रेल्वे कडून 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. प्रदीर्घ मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या 930 लोकल ट्रेन सेवा गुरुवार-शुक्रवारी मध्यरात्रीपासून रविवार दुपारपर्यंत रद्द करण्यात आली आहे.मोठ्या प्रमाणात लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने दररोज कामानिमित्त मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मोठ्या … Read more

Mumbai Mega Block Update : मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक, काय आहे बॅकअपची व्यवस्था ?

mumbai megablock 63

Mumbai Mega Block Update : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन्स बद्दल आता मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे कडून 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. प्रदीर्घ मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या 930 लोकल ट्रेन सेवा गुरुवार-शुक्रवारी मध्यरात्रीपासून रविवार दुपारपर्यंत रद्द करण्यात आली आहे.मोठ्या प्रमाणात लोकल फेऱ्या … Read more