Lava ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत अन् फीचर्स तपासा

Lava
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Lava : देशात नुकतीच 5G सर्व्हिस सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे आजकाल बाजारात अनेक नवनवीन फीचर्स असलेले 5G स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. तसेच प्रत्येक स्मार्टफोन बनवणारी कंपनी आपला स्मार्टफोन हा इतर कंपन्यांपेक्षा वेगळा कसा असेल यासाठी प्रयत्न करत आहेत. आताही आपल्या स्मार्टफोन रेंजचा विस्तार करत लावा या कंपनीने लावा Blaze 5G फोन लॉन्च केला आहे. लावा Blaze 5G हा भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन ठरला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या लावा Blaze चे हे अपग्रेड केलेली व्हर्जन आहे.

 स्मार्टफोन को सबसे पहले पिछले महीने इंडिया मोबाइल कांग्रेस में शोकेस किया गया था. नया फोन लावा ब्लेज प्रो जैसा दिखता है, जिसे कंपनी ने सितंबर 2022 में लॉन्च किया था. Lava Blaze 5G को ई-कॉमर्स प्लेटफॉर्म Amazon के जरिए खरीदा जा सकता है. हैंडसेट की कीमत 9,999 रुपये है और इसे ग्लास ब्लू और ग्लास ग्रीन कलर ऑप्शन में पेश किया गया है. हालांकि, कंपनी ने अभी तक फोन की उपलब्धता के बारे में डिटेल शेयर नहीं की है.

गेल्या महिन्यात झालेल्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये पहिल्यांदा हा स्मार्टफोन प्रदर्शित करण्यात आला होता. हा नवीन फोन दिसायला सप्टेंबर 2022 मध्ये लॉन्च केलेल्या Lava Blaze Pro सारखा आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून Lava Blaze 5G खरेदी करता येईल. या हँडसेटची किंमत 9,999 रुपये आहे. हा फोन ग्लास ब्लू आणि ग्लास ग्रीन कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. मात्र, कंपनीने अद्याप या फोनच्या उपलब्धते बाबत आणखी तपशील शेअर केलेला नाही.

 हैंडसेट में 4GB रैम और 128GB की इंटरनल स्टोरेज मिलती है. Lava Blaze 5G फोन 7GB तक की वर्चुअल रैम सपोर्ट के साथ आता है. लावा के इस 5G फोन में 5000 mAh की बैटरी दी गई है. स्मार्टफोन एंड्रॉयड 12 ऑपरेटिंग सिस्टम पर चलता है.

Lava Blaze 5G मध्ये 6.51 इंच स्क्रीन असेल, ज्यामध्ये 720×1600 HD + रिझोल्यूशन उपलब्ध आहे. या फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच या डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी MediaTek Dimensity 700 octa-core प्रोसेसर देण्यात आला आहे. लावाच्या या 5G फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील एम्बेड केला गेला आहे.

 अपनी स्मार्टफोन रेंज का विस्तार करते हुए घरेलू हैंडसेट निर्माता लावा ने Lava Blaze 5G फोन लॉन्च कर दिया है. कंपनी का नया एंट्री लेवल स्मार्टफोन मीडियाटेक चिपसेट से लैस है और एंड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम चलता है. Lava Blaze 5G हैंडसेट में 50MP का प्राइमरी कैमरा दिया है और इसमें 5,000mAh की दमदार बैटरी दी गई है. लावा ब्लेज 5G भारत में सबसे किफायती 5G स्मार्टफोन में से एक है. यह इस साल की शुरुआत में आए Lava Blaze का अपग्रेडेड वर्जन है.

या नवीन स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज असेल. तसेच या Lava Blaze 5G फोनमध्ये 7GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळेल. या 5G फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो.

 लावा ब्लेज 5जी में 6.51 इंच की स्क्रीन दी गई है, जिसमें 720x1600 एचडी+ रेजोलूशन मिलता है. फोन के डिस्प्ले का रिफ्रेश रेट 90Hz है. डिवाइस को पावर देने के लिए मीडियाटेक डाइमेंशन 700 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिया गया है. लावा के इस 5G फोन में साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर को भी इंबेड किया गया है.

या Lava Blaze 5G स्मार्टफोनच्या मागील बाजूस AI बॅक्ड ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. जो इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करेल. तसेच यामध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा देखील देण्यात आला आहे. युझर्सना सेल्फीसाठी फ्रंटसाईडला 8MP कॅमेरा मिळेल, जो कॅमेरा फेस अनलॉकला देखील सपोर्ट करतो.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.lavamobiles.com/smartphones/blaze-5g

हे पण वाचा :
SBI च्या झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंटद्वारे फ्रीमध्ये मिळवा ‘या’ 4 सेवा !!!
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
Amazon वरील Oppo Fantastic Sale मधून स्वस्तात घरी आणा Oppo चे ‘हे’ स्मार्टफोन
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!
Recharge Plan : मोबाईल युझर्सना धक्का !!! पुन्हा एकदा महागणार रिचार्ज प्लॅन