ग्राहकांसाठी खुशखबर!! LG कंपनीच्या या AC वर 46% Discount; सोबत 10 वर्षाची वॉरंटी

LG 1.5 TON SPILT AC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उन्हाळ्याचे दिवस आजूबाजूला वाढलेला उकाडा आणि त्या उकाड्याने हैराण झालेल्या जीवास मिळणारा AC च्या थंडगार हवेचा गारवा जर आपल्याला अनुभवायचा असेल तर AC शिवाय पर्याय नाही. त्यामुळे या गर्मीवर मात करण्यासाठी तुम्ही सुद्धा AC खरेदी करत असाल आणि cooling च्या हिशेबाने सर्वोत्तम split AC चा पर्याय शोधत असाल तर LG 1.5 TON SPILT AC तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरेल. मुख्य म्हणजे या AC वर तुम्हाला तब्बल 46% सूट मिळत आहे. चला जाणून घेऊया नेमकी ऑफर….

LG 1.5 TON SPILT AC ग्राहकांना Flipkart वर उपलब्ध आहे. करू शकता. Flipkart वर या AC ची 68,990 रुपये असून यावर 46% डिस्काउंट मिळाल्यावर तुम्ही तो 36,990 रुपयांत ऑर्डर करु शकता. तसेच जर तुम्ही HDFC Bank Credit Card ने पेमेंट केल्यास तुम्हाला 1250 रुपयांचा डिस्काउंट मिळेल . HDFC Bank Credit Card EMI Transaction वर देखील तुम्हाला ४ हजार रुपयांची सूट आणि Kotak Credit Card ने पेमेंट केल्यास 10% ची सूट मिळेल. याशिवाय जुना AC Flipkart ला परत दिल्यास त्यातही ५ हजार रुपयांची एक्सचेंज सूट मिळू शकते पण त्यासाठी तुमचा जुना एसी चांगल्या कंडिशन मध्ये असावा.

आजच्या घडीला कंपनीतर्फे LG 1.5 TON SPILT AC वर १ वर्षाची वॉरंटी मिळत आहे. PCB ला ५ वर्षाची वॉरंटी आणि कॉम्प्रेसर वर १० वर्षाची वॉरंटी मिळत आहे. 3 Star Rating देण्यात आलेला हा AC 15% पर्यंत विजेच्या बिलाची बचत सुद्धा करत आहे. ह्यातील कॉपर कंडेंसर मुळे तुम्हाला कूलिंग हि उत्तम दर्जाची मिळेल यांत शंकाच नाही .