उकडीचे मोदक आरोग्याला आहेत खूप फायदेशीर; चला जाणून घ्या

modak

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. गणपती बाप्पाचा सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक… त्यामुळे प्रत्येकाच्या घरी उकडीचे मोदक असणारच. तुम्हाला माहीत आहे का? उकडीचे मोदक चवीला जितके स्वादिष्ट असतात तितकेच ते आपल्या आरोग्यालाही फायदेशीर असतात. आज आपण जाणून घेऊया उकडीच्या मोदकाचे काही आरोग्यदायी फायदे. रक्तदाबावर नियंत्रण- उकडीच्या मोदकातील पोषक तत्त्वांमुळे शरीरात … Read more

काजू खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का??

Cashew

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुक्या मेव्यामधील राजा अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे ‘काजूगर’.. काजू एक हेल्दी आणि स्वादिष्ट ड्रायफ्रुट आहे. काजूमध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्वे, पोटॅशिअम, झिंक (जस्त), फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि कॉपर अशी पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. काजू खाण्याचे फायदे- काजूमध्ये ह्रदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठीचे फॅट असतात. त्यामुळे ह्रदयाचे … Read more

आज नॅशनल रेड वाईन डे; पहा काय आहेत फायदे आणि तोटे

Red Wine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज ‘राष्ट्रीय रेड वाईन दिवस’ आहे. आपल्यापैकी अनेक जण पिण्याचे शौकीन असतात त्यांच्यासाठी नॅशनल रेड वाईन डे साजरा करण्याची हीच वेळ आहे. रेड वाईन केवळ चवीलाच चांगली नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. रेड वाईन गडद द्राक्षांपासून बनविली जाते, परंतु वाइनचा रंग बदलू शकतो. वाईनचा रंग जांभळा असू शकतो, काही लाल असू … Read more

गणपती बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वांचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सव अगदी काही दिवसांवरच आला आहे. बाप्पासाठी सजावट, मखर, नैवेद्य, आरतीची तयारी याची लगबग आदल्या दिवशीपासूनच सुरू होते. गणपती बाप्पाच्या पुजेत महत्त्वाचं स्थान असतं ते म्हणजे ‘दुर्वां’ना. गणेश पुजनात बाप्पाला खास 21 दुर्वांची जुडी वाहण्याची पद्धत आहे. अनालसुराला गिळंकृत करून गणपतीने सार्‍यांची या असुराच्या त्रासातून सुटका केली. परंतू त्यामुळे त्याच्या अंगाची … Read more

एकाच वेळी कोरोना मंकीपॉक्स आणि HIV ची लागण; जगातील पहिलीच व्यक्ती

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधी कोरोना आणि नंतर मन्कीपॉक्सने जगभरात थैमान घातले आहे. आता तर कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही असे तीनही संसर्ग एकाच वेळी झाल्याचा जगातील पहिला रुग्ण इटली येथे सापडला आहे. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. सदर व्यक्ती 36 वर्षांचा असून पाच दिवसांच्या सहलीनंतर नुकताच स्पेनहून परतला आहे. स्पेनला असतानाच त्याला संक्रमण झालं … Read more

कंबरदुखीने त्रस्त आहात? पहा कारणे आणि घरगुती उपाय

back pain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडच्या काळात पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास बहुतेक जणांना असतोच. पाठीच्या खालच्या बाजुला म्हणजेच कंबरेत होणाऱ्या वेदना म्हणजे कंबरदुखी. बदललेल जीवनमान, चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम, शरीरात असलेली कॅल्शिअमची कमतरता, अशा अनेक कारणांनी स्त्रिया आणि पुरुषांनाही कंबरदुखीचा त्रास उद्भवतो. कंबरदुखीची मुख्य कारणे- चुकीच्या पद्धतीने केलेल्या व्यायामामुळे कंबरदुखीचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. आपल्या … Read more

ग्रीन टी पिताय?? पहा फायदे आणि तोटे

Green Tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सध्याच्या काळात ग्रीन टी पिणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. विशेषतः जे लोक डाईट वर असतात ते वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करतात. ग्रीन टी कैमेलिया साइनेन्सीस या वनपस्तीच्या पानापासून बनवलं आहे. ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी तत्वे, यामुळे याचा वापर वाढताना दिसत आहे. … Read more

भारतात वेगाने पसरतोय टोमॅटो फिव्हर; सर्वाधिक धोका कोणाला??

Tomato Fever

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात गेल्या काही वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे . कोरोना महामारीनंतर मंकीपॉक्सने जनतेची चिंता वाढवली असून भरीस भर म्हणून आता एका नव्या आजाराने एंट्री केली आहे. हँड फूट माउथ डिसीज (HFMD), ज्याला टोमॅटो फिव्हर असेही म्हणतात. लहान मुलांमध्ये हा आजार झपाट्याने पसरत असल्याने आरोग्य तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. केरळमध्ये 6 … Read more

बारीक आहात?? वजन वाढवण्यासाठी खावा ‘हे’ पदार्थ

weight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । वजन वाढणं जशी काही जणांसाठी समस्या असते त्याचप्रमाणे खूप काही खाऊन सुद्धा वजन न वाढ हि सुद्धा काही जणांसाठी समस्या असते. भरपूर काही खाऊन देखील असे अनेक जण असतात ज्यांचे वजनच वाढत नाही. चुकीचे खाणे, झोप पूर्ण न होणे, अनुवांशिक हार्मोन अशा विविध कारणांनी आपले वजन वाढत नाही. अशावेळी आज आम्ही … Read more

तुम्हांलाही पित्ताचा त्रास आहे?? पहा लक्षणे आणि घरगुती उपाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या नव्या युगात बदललेल जीवनमान, जेवणाची अनियमित वेळ, जागरण, अपुरा व्यायाम यामुळे अपचन होऊन आपल्याला पित्ताचा त्रास उद्भवतो. वारंवार पित्ताचा त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. आज आपण जाणून घेऊया पित्तावरील काही घरगुती उपायांबद्दल.. पित्त होण्याची लक्षणे- भूक वाढणे केस पांढरे होणे निद्रानाश श्वास किंवा शरीराची दुर्गंधी … Read more