फिल्मफेअरवर ‘गलीबॉय’चा टाईम आला, तब्बल डझनभर पुरस्कारांवर मारली बाजी

बॉलिवूडनगरी | २०१९ मधील हिंदी चित्रपटांना गौरवणाऱ्या ६५ व्या फिल्मफेअर पुरस्कारांचं वितरण आसाममधील गुवाहाटी येथे पार पडलं. शनिवारी रात्री उशिरा संपन्न झालेल्या या सोहळ्यामध्ये तब्बल १२ पुरस्कार पटकावत ‘गलीबॉय’ने धुराळा उडवून दिला आहे. जवळपास सर्वच महत्त्वाच्या पुरस्कारांवर ‘गलीबॉय’ने बाजी मारली. समीक्षकांच्या पसंतीस उतरलेला चित्रपट ‘आर्टिकल १५’ हा ठरला. https://www.instagram.com/p/B8l_8UQnTUw/?igshid=1hsliz5y2m1r7 जाणून घ्या कुणाला मिळाला कोणता पुरस्कार..?? … Read more

फिरा मनसोक्त! खर्च मोदी सरकार देईल; जाणून घ्या काय आहे हा उपक्रम

तुम्हाला जर पर्यटनाची आवड असेल तर, मोदी सरकार तुमच्यासाठी एक खास उपक्रम घेऊन आलं आहे. पर्यटन मंत्रालयाने ‘देखो अपना देश’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत २०२२ पर्यंत जर तुम्ही देशातील १५ ठिकाणी पर्यटन केलं तर त्याचा खर्च सरकारकडून दिला जाणार आहे.

विराट कोहलीचा जिममधील ‘स्टंट व्हिडिओ’ सोशल मीडियावर व्हायरल!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या फिटनेसमुळं जगभर ओळखला जातो. फेटनेसबाबत विराट नेहमीच आग्रही असतो. भारतीय संघातीलच नव्हे तर क्रिकेट विश्वात त्याच्या इतका फिट खेळाडू कोणी नाही असं आजकाल म्हटलं जात. मात्र, फिटनेस मेनटेंड करतांना विराट कमालीची मेहनत घेतो. याचीच एक झलक देणार एक व्हिडीओ इस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत विराट एक स्टंट करत असल्याचे दिसत आहे.

पर्यावरणाच्या संपूर्ण अभ्यासासाठी दर्जेदार पुस्तक – पर्यावरण व परिस्थितिकी

पुस्तकांच्या दुनियेत | स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक खासियत असते. प्रत्येकजण आपली अभ्यासाची एक वेगळी शैली जोपासून असतो. पुस्तकं कोणतीही वाचली तरी नोट्स काढणं हे प्राधान्याने ठरलेलंच असतं. पण एखादं असं पुस्तक बाजारात आलं असेल की ज्यामध्ये विषयाच्या नोट्सच तुम्हाला काढून दिलेल्या असतील..? ते ही झकास रंगसंगती आणि चित्रांच्या माध्यमातून..!! ऐकायला थोडं वेगळं वाटलं … Read more

‘उबर इट्स’ला ‘झोमॅटो’नं घेतलं विकत; तब्बल २४८५ कोटी रुपयांना झाला व्यवहार

झोमॅटोनं उबर इट्सचा भारतीय व्यवसाय सुमारे ३५ कोटी डॉलर अर्थात २४८५ कोटी रुपयांना खरेदी केला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात झेप घेतली नाही त्याचं अजूनही दुःख, महेंद्रसिंग धोनीचा भावनिक खुलासा..!!

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि खिलाडूवृत्ती अंगी असलेल्या महेंद्रसिंग धोनीसाठी विश्वचषक जिंकणं हे कधीच अंतिम ध्येय नव्हतं. तो शांत डोक्याने खेळत राहिला, निर्णय घेत राहिला आणि खेळाचा आनंद लुटत राहिला. एवढं असलं तरी…त्या २ इंचाची उणीव धोनीला कायम सलत राहील एवढं मात्र खरं..

१२ जानेवारी – राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने – परिवर्तनाचे वाटसरु

राष्ट्रीय युवक दिवस हा एक दिवस साजरा करण्याचा उत्सव नाही, तर त्यामागे एक प्रेरणा आहे युवकांना स्वतःमधील शक्ती ओळखण्याची, त्याला दिशा देण्याची..!!

स्वतःच्या रक्ताने चित्र काढणाऱ्या कलाकाराला भेटायचंय..? चला तर मग आमच्यासोबत..!!

पुण्यातील बालगंधर्व आर्ट गॅलरीमध्ये ९ ते ११ जानेवारीमध्ये स्वतःच्या हाताच्या बोटांना सुईने टोचून, काढलेल्या रक्तातून चित्र काढलेल्या प्रल्हाद ठक यांना भेटण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

‘भरारी घे जरा…न्यू ईयर@2020’

लाईफस्टाईल । एका कवीने खूप छान लिहून ठेवले आहे, “तू आहेस कोण हे समजू दे जरा, हृदयाने दिलेली हाक, तुझ्या मनापर्यंत पोहोचू दे जरा, उंच आभाळी भरारी घे जरा….” दर वर्षाप्रमाणे आता हे वर्ष ही ३१ डिसेंबरच्या पार्टीने मागे पडले आणि आलेले नविन वर्ष काही नविन संकल्प करण्याचे स्वप्न घेऊन आले. ही सर्व स्वप्न पहात … Read more

‘तुझे मेरी कसम’ फ्लोप गेला पण मराठमोळ्या रितेशला साऊथ इंडियन जेनी देऊन गेला

फिल्मी दुनिया | रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची जोडी आख्ख्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी जोडी आहे. पण आपल्या या मराठमोळ्या रितेशला साऊथ इंडियन जेनी नक्की कशी भेटली? काय आहे जेनी – रितेश ची लव्हस्टोरी? चला पाहुया. तर त्याचं झालं असं की ३ जानेवारी २००३ साली ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून रितेशने आपल्या करिअरची सुरवात केली. जेनेलिया डिसुजा … Read more