‘भरारी घे जरा…न्यू ईयर@2020’

लाईफस्टाईल । एका कवीने खूप छान लिहून ठेवले आहे, “तू आहेस कोण हे समजू दे जरा, हृदयाने दिलेली हाक, तुझ्या मनापर्यंत पोहोचू दे जरा, उंच आभाळी भरारी घे जरा….” दर वर्षाप्रमाणे आता हे वर्ष ही ३१ डिसेंबरच्या पार्टीने मागे पडले आणि आलेले नविन वर्ष काही नविन संकल्प करण्याचे स्वप्न घेऊन आले. ही सर्व स्वप्न पहात … Read more

‘तुझे मेरी कसम’ फ्लोप गेला पण मराठमोळ्या रितेशला साऊथ इंडियन जेनी देऊन गेला

फिल्मी दुनिया | रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची जोडी आख्ख्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी जोडी आहे. पण आपल्या या मराठमोळ्या रितेशला साऊथ इंडियन जेनी नक्की कशी भेटली? काय आहे जेनी – रितेश ची लव्हस्टोरी? चला पाहुया. तर त्याचं झालं असं की ३ जानेवारी २००३ साली ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून रितेशने आपल्या करिअरची सुरवात केली. जेनेलिया डिसुजा … Read more

लालभडक लिपस्टिक पाहून ‘या’ हाॅट अभिनेत्रीला ओरडली ममा; शर्टाची बटनेही सांगितली लावायला

मुंबई | अदाह शर्मा नेहमीच आपल्या हाॅट आऊटफिट मुळे चर्चेत असते. तिच्या अदा कायम चाहत्यांना घायाळ करतात. नुकताच अदाहने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये लालभडल लिपस्टिल पाहून ममा मला ओरडली अशी कबूली अदाहने दिली आहे. तसेच ममाने मला शर्टाची बटने लावायला सांगितली असंही अदाने म्हटलंय. अदाह काही दिवसांपूर्वी एका काॅलेज इव्हेंटला गेस्ट म्हणुन … Read more

2020 हे लीप वर्ष; जाणून घ्या, लीप वर्ष म्हणजे काय? लीप वर्ष का निर्माण होते?

टीम, हॅलो महाराष्ट्र | नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत झाले आहे. या नवीन वर्षात एक दिवस जास्तीचा असणार आहे कारण 2020 हे वर्ष लीप वर्ष असणार आहे. लीप वर्षात फेब्रुवारी हा महिना 29 दिवसांचा असणार आहे. चला जाणून घेऊ या हे लीप वर्ष काय असतं? ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात 28 च्या ऐवजी 29 दिवस असतात. अशा वर्षाला लीप … Read more

पुण्यातील फर्ग्युसन रोडवर तरुणाईचे जंगी ‘सेलिब्रेशन’;  जल्लोषात केलं नवीन वर्षाच स्वागत

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रोड नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे गजबजून गेला. तरुणाईच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसांडून वाहताना दिसत होता. प्रत्येकजण कधी एकदा 12 वाजतील आणि 2020 या वर्षामध्ये प्रवेश होईल याकडे लक्ष्य ठेऊन होता आणि अखेर 12 AM ही वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर झळकली आणि तरुणाईने एकच जल्लोष केला. 12 वाजताक्षणी फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. … Read more

ब्रॅन्डी पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत काय?

#HappyNewYear2020 | अल्कोहोल चे सेवन करणे आरोग्यासाठी घातक असते. परंतू तुम्ही विशिष्ट प्रमाणात अल्कोहोल चे सेवन करत असाल तर त्याचे काही फायदे देखील आहेत. ब्रेन्डी हे दारुच्या दुनियेतील एक सर्वपरिचित नाव आहे. हिवाळ्याच्या दिवसांत ब्रेन्डी पिल्याने शरिराला गर्मी मिळते तसेच रात्री झोप ही चांगली लागते. ब्रेन्डी पिण्याचे खालीलप्रमाणे फायदे आहेत. १) इम्युनिटी वाढवते – दररोज … Read more

नववर्षी गर्लफ्रेंड ला द्या हे गिफ्ट

#HappyNewYear2020 | गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचं म्हटलं की सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडतो की कोणतं गिफ्ट दिल्यावर ती जास्त खूष होईल. साधारणत: सर्व मुलं गर्लफ्रेंड ला गिफ्ट देताना कपडे, सॅंडल, घड्याळ किंवा सुगंधी अत्तर याचाच विचार करतात. परंतु या जुन्या गोष्टीच्या आयडिया मुळे क्वचितच एखादी मुलगी इम्प्रेस होईल. जर तुम्हाला नवीन वर्षानिमित्त तुमच्या प्रिय गर्लफ्रेंडला काहीतरी हटके … Read more

३१ डिसेंबरला नाईट आऊट करताय? मग या गोष्टींची काळजी घ्या

#HappyNewYear2020 | थर्टी फस्ट म्हटलं की प्रत्तेकाचं काही ना काही विशेष ठरलेलं असतं. वर्षातील शेवटच्या दिवसाची शेवटची रात्र प्रत्तेकाला खास घालवायची असते. काही जण ३१ डिसेंबरला न्यु ईयर पार्टीला जाणे पसंद करतात तर काही जण जवळच्या माणसांसोबत राहुन नवीन वर्षाचं स्वागत करतात. मात्र काॅलेज तरुण तरुणी थर्टी फस्टला नाईट आऊट करणं पसंद करतात. या ३१ … Read more

2020 मध्ये ऑलिम्पिकशिवाय काय काय बघणार?

#HappyNewYear2020 | क्रीडाजगतासाठी 2020 हे अतिशय महत्त्वाचे वर्ष आहे कारण टोकियो आॉलिम्पिक आणि पॕरालिम्पिकसारखा भूतलावरील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव यंदा होणार आहे. याशिवाय टी-20 क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धा, फूटबॉलची युरो कप स्पर्धां, गोल्फची रायडर कप स्पर्धा हे यंदाचे आकर्षण ठरणार आहे. 2020 मध्ये क्रीडाजगतात काय काय होणार आहे हे बघू या…. जानेवारी- 1 जानेवारी- डार्टसच्या विश्व … Read more

माणसं जशी ८ तास काम करतात तशी लहान मुलं सतत ८ तास शिकतच असतात – डॉ श्रुती पानसे

आजचे पालक म्हणतात आमची मुलं अभ्यासच करत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्या आसपास घडणाऱ्या नवनव्या गोष्टींची उत्सुकता आणि त्यांना पडणारे प्रश्न यातून ते २४ तासातून सरासरी सलग आठ तास शिकतच असतात असे प्रतिपादन डॉ. श्रुती पानसे यांनी केले. मेंदूशी मैत्री समुपदेशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुल वाढवताना समोर येणारी आव्हाने आणि मोबाईलचे मेंदूसंबंधी व आरोग्याबाबतचे धोके सांगून पालकांनी मुलांना मोबाईल पासून दूर ठेवावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत होटकर आणि सुनील शेवरे यांनी केले होते. डायस प्लॉट भागातील समाजमंदिरात कार्यक्रम संपन्न झाला.