Cleaning Tips For Home : नियमित स्वच्छतेसाठी ‘या’ टिप्स येतील कामी; फॉलो केल्यास घर राहील टकाटक

Cleaning Tips For Home

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cleaning Tips For Home) आपलं घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका असणे ही आपली जबाबदारी असते. त्यामुळे रोजच्या धावपळीतही आपलं घर व्यवस्थित ठेवण्यासाठी महिला सतत धडपड करत असतात. असे असूनही रोजच्या कामाच्या व्यापात घराला द्यायला हवा तितका वेळ काही देता येत नाही. मग कधीतरी घरात इकडे तिकडे पसारा दिसतो. कधी फर्निचरवर … Read more

Watermelon Peels | कलिंगडाच्या साली फेकून न देता बनवा हे चविष्ट पदार्थ; जाणून घ्या रेसिपी

Watermelon Peels

Watermelon Peels | यावर्षी उन्हाचा तडाका जास्त प्रमाणात वाढलेला आहे. यावर्षी तापमानाने अनेक विक्रम मोडलेले आहेत. त्यामुळे या उन्हाळ्यात सगळेजण शरीराला हायड्रेशन मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त हंगामी फळे देखील खातात. या फळांमध्ये कलिंगड हे सगळ्यात जास्त खाल्ले जाते. कारण कलिंगडामध्ये 90% पाणी असते. त्यामुळे शरीराला चांगले हायड्रेशन पुरवते. अनेकवेळा आपण कलिंगडाचा गर … Read more

Benefits of kiwi | प्रत्येक ऋतूत आरोग्यासाठी किवी आहे फायदेशीर; जाणून घ्या 5 आश्चर्यकारक फायदे

Benefits of kiwi

Benefits of kiwi | आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या विटामिनची गरज असते. त्यामुळेच आपले शरीर निरोगी राहते. यासाठी लोक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतात. परंतु किवी हे एक असे फळ आहे. ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक विटामिन्सची पूर्तता भरून निघते. आणि आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो. किवीमध्ये विटामिन सी, विटामिन ई, पोटॅशियम आणि अनेक अँटीऑक्सिडंट असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला … Read more

Foods to Avoid Kidney Stones | किडनी स्टोन होऊ नये म्हणून टाळा हे पदार्थ; डॉक्टरांनी दिली माहिती

Foods to Avoid Kidney Stones

Foods to Avoid Kidney Stones | आजकाल किडनी स्टोन होणे ही एक सामान्य समस्या बनत चाललेली आहे. शरीरातील खनिजे आणि क्षार स्टोनचे रूप धारण करतात. तेव्हा त्याला मुतखडा म्हणतो. आपल्या शरीरातील अतिरिक्त क्षार आपल्याला लघवीद्वारे बाहेर काढता येत नाही. त्यावेळी ते मूत्रपिंडात जमा होते आणि त्या ठिकाणी एक दगड तयार होतो. खाण्यापिण्यातील अनियमता, आवश्यक तेवढे … Read more

घरातील धूप आणि अगरबत्ती ठरू शकते कँसरचे कारण; अभ्यासात मोठी माहिती समोर

Dhoop Agarbatti

आपल्याकडे अनेक घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे देवाची पूजा केली जाते. आणि ही पूजा करताना घरात धूप आणि अगरबत्ती लावत असतात. कारण सकाळी आणि संध्याकाळी धूप अगरबत्ती लावल्याने घरात प्रसन्न असे वातावरण निर्माण होते. आणि सकारात्मकता वाटू लागते. त्यामुळे अनेक लोक आवडीने आणि उत्साहाने धूप आणि अगरबत्ती लावत असतात. परंतु हाच धूप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत … Read more

Top Attractions in Kanyakumari : कन्याकुमारीला जाताय? तर ‘या’ ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

Top Attractions in Kanyakumari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Top Attractions in Kanyakumari) दक्षिण भारताला अलौकिक नैसर्गिक सौंदर्य, पुरातन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू आणि अध्यात्माचा वारसा लाभलेला आहे. येथील तामिळनाडू हे सर्वात सुंदर, शांत आणि निसर्ग सौंदर्याने संपन्न असे ठिकाण मानले जाते. अशा या तामिळनाडूतील कन्याकुमारी हे भारताचे दक्षिण टोक म्हणून ओळखले जाते. कन्याकुमारी म्हणजे इतिहास, संस्कृती आणि आधुनिकीकरणाचा एक अनोखा संगम … Read more

Holiday Destinations : WFH करत सुट्टी एन्जॉय करायची आहे? तर ‘या’ 5 लोकेशन्सला जरूर भेट द्या

Holiday Destinations

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Holiday Destinations) बऱ्याचदा आपल्याला फिरायची खूप इच्छा असते. पण काही ना काही कारणांमुळे आपल्याला ऑफिसमधून सुट्टी घेता येत नाही. अचानक सुट्टी मागितली तर बॉस भडकणार आणि सुट्टी नाही घेतली तर घरातल्यांचा पारा चढणार. अशी द्विधा मनस्थिती झाली असताना बऱ्याच लोकांसाठी वर्क फ्रॉम होम हा ऑप्शन बेस्ट ठरतो. आजकाल अनेक ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम … Read more

Electric Spoon | शास्त्रज्ञांनी केला चमत्कार! जेवणात योग्य मीठ टाकण्याचा चमचा आणला बाजारात

Electric Spoon

Electric Spoon | जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण जेवणामध्ये मीठ टाकत असतो. मिठाशिवाय कोणत्याही जेवणाला चव येत नाही. ते स्वादिष्ट होत नाही. परंतु हेच मीठजर आपण जास्त प्रमाणात खाल्ले, तर त्याचा आपल्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मिठाचा वापर कमी करा. असेच डॉक्टर सल्ला देत असतात. अशातच आता शास्त्रज्ञांनी एक इलेक्ट्रिक चमचा तयार केला आहे. … Read more

Muscles Gain | मजबूत स्नायूंसाठी आहारात आजच ‘या’ पदार्थांचा समावेश करा; होईल दुप्पट फायदा

Muscles Gain

Muscles Gain | आपल्या शरीरातील हाडे आणि स्नायू एका उत्तम आरोग्यासाठी चांगले असणे खूप गरजेचे असते. अनेकदा आपण आपली हाडे मजबूत करण्यावर भर देत असतो. हाडे मजबूत करण्यासाठी आपल्याला आपल्याला आहारात कॅल्शियम, प्रोटीन यांसारख्या अनेक प्रथिनांचा समावेश करायला लागतो. परंतु बऱ्याचवेळा लोकं हाडांच्या आरोग्याकडे लक्ष देताना स्नायूंच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. आज आपण आपल्या लेखांमध्ये … Read more

सुरु झालाय Flipkart चा सेल ; फोनपासून फॅशनपर्यंत सर्व गोष्टींवर बेस्ट ऑफर्स

Flipkart Sale : सध्याच्या डिजिटल युगामध्ये आपण घरबसल्या वेगवेगळी खरेदी करणं पसंत करतो. ई-कॉमर्स वेबसाईटवर सध्या ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. अशाच लोकप्रिय असलेल्या फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईटवर सध्या मोठा सेल सुरू झाला आहे. याचे नाव आहे ‘फ्लिपकार्ट बिग बिलियन एंड ऑफ सीजन सेल’ (Flipkart Big End of Season Sale) जो 8 जूनपर्यंत आहे.सेल मध्ये … Read more