Viral Video : भारीच!! परदेशात पोहोचली आपली लाडाची रिक्षा; कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर फिरतेय ऐटीत

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) भारत देश हा विविधतेने नटलेला असल्यामुळे परदेशीयांना कायम आपल्या देशाचे आकर्षण वाटते. आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तू, खाद्य संस्कृती, दळणवळणाची साधने अशा बऱ्याच गोष्टींचे निरीक्षण करण्यासाठी हे लोक भारतात येत असतात. आपल्या देशातील अनेक भागांमध्ये वाहतुकीसाठी सार्वजनिक वाहनांचा वापर केला जातो. जसे की, लोकल ट्रेन, बस, मेट्रो, मोनो, टॅक्सी. ही सर्व … Read more

Dangerous Stunt Video : रेल्वेच्या छतावर चढून तरुणाची DANGER स्टंटबाजी; हाय-व्होल्टेज तारांना हात लागल्याने जागीच…

Dangerous Stunt Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dangerous Stunt Video) आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करताना दिसतात. काहीही म्हणजे अगदी काहीही. अगदी जिवावर उदार होतानाही मागेपुढे पाहत नाहीत. अनेक लोक विविध प्रकारच्या स्टंटबाजी करताना लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध होतात. त्यामुळे गेल्या काही काळात स्टंटबाजीचे पराक्रम मोठ्या प्रमाणात वाढताना दिसले आहेत. सध्या असाच एक … Read more

Tourism : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सुरु झाली चारधाम यात्रा ; रेल्वेने आणलंय खास टूर पॅकेज

tourism chardham

Tourism : आज दिनांक १० मे म्हणजे अक्षय्य तृतीयेचा सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात केली जाते. वर्षातल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक महत्वाचा मुहूर्त समाजाला जातो. आजच्या या खास मुहुर्तावर चारधाम यात्रेची सुद्धा सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात चारधाम यात्रेला खुप मोठे महत्व आहे. हीच चारधाम … Read more

Benefits Of Jamun | मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर जांभूळ आहे उपायकारक; आरोग्याला होतात ‘हे’ फायदे

Benefits Of Jamun

Benefits Of Jamun | उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक प्रकारची फळे बाजारात विकायला येतात. यापैकी जांभूळ हे एक असे फळ आहे, जे अनेकांना आवडते. हे फळ चवीला देखील खूप चांगले लागते. त्याबरोबर आरोग्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी अनेक डॉक्टर जांभूळ खाण्याचा सल्ला देतात. कारण यामध्ये अनेक गुणधर्म असतात. आयुर्वेदिक उपचारांमध्ये देखील … Read more

Kitchen Tips : महिलांच्या आजारावर रामबाण उपाय ठरते ‘ही’ चटणी ; रोज एक चमचा खा आणि स्वस्थ रहा

karala chutney

Kitchen Tips : भारतीय आहार पद्धती ही खूप वैविध्यपूर्ण आहे. भारतातल्या प्रत्येक प्रदेशातील आहार हा तिथली खासियत असतो. भारतीय आहारात शरीराच्या गरजेनुसार तसेच ऋतुमानातील बदलानुसार विविध पदार्थ ताटामध्ये वादळे जातात. त्यातही चटण्या, कोशिंबिरी , लोणची, पापड अशा तोअंडी लावायच्या पदार्थांची तर भरमार असते. आज आम्ही तुम्हाला अशा एका चटणीच्या प्रकाराबद्दल (Kitchen Tips) सांगणार आहोत. जी … Read more

Sun Temples In India : ‘ही’ आहेत भारतातील 5 रहस्यमयी सूर्यमंदिरे; जिथे स्वतः विराजमान आहेत सूर्य नारायण

Sun Temples In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sun Temples In India) सजीवांच्या आयुष्यात सर्व्ह देवतेचे विशेष महत्व आहे. न केवळ शास्त्र तर विज्ञानाने देखील सूर्य देवाच्या अस्तित्वाची गरज मान्य केली आहे. मानवी जीवनासह वनस्पतींना अन्ननिर्मितीसाठी तसेच वाढीसाठी सूर्याच्या किरणांची आवश्यकता असते. सूर्य हा सर्वात मोठा आणि महत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे हिंदू धर्मातदेखील नवग्रहांमध्ये सूर्य देवतेचे विशेष स्थान आहे. देशभरात … Read more

Restricted Places In India : भारतातील ‘ही’ सुंदर ठिकाणे पाहणं भारतीयांसाठी मुश्किल; नागरिकत्व असूनही NO ENTRY

Restricted Places In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Restricted Places In India) जर तुम्हाला फिरायची आवड असेल तर संपूर्ण देशभरातील अनेक ठिकाण तुमच्या बकेट लिस्टमध्ये असतील. यामध्ये कदाचित अरुणाचल, लडाख, सिक्कीम यांचाही समावेश असेल. एखाद्या ठिकाणी पर्यटक म्हणून जायचं म्हटलं की, नियम आणि अटींची पूर्तता ही आलीच. देशाबाहेर लागू होणारा हा नियम देशातही लागू होतो याबाबत तुम्हाला माहित आहे का? … Read more

Daily Diet : अन्न हे पूर्णब्रह्म!! निरोगी जीवनशैलीसाठी रोजचा आहार कसा असावा? जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

Daily Diet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Daily Diet) निरोगी आयुष्य कुणाला नको आहे? जगण्यात खरी मजा तेव्हाच जेव्हा आपण व्याधीमुक्त जगत असू. पण बिघडती जीवनशैली आणि त्यात चुकीचा आहार घेण्याने आपल्या आरोग्याची हळूहळू वाट लागत जाते. कालांतराने आपण विविध आजारांना बळी पडलोय हेदेखील समजतं. तर अशा परिस्थितीला तोंड द्यायचे नसेल तर वेळीच आपल्या खाण्यापिण्यावर अर्थात आपल्या आहारावर लक्ष … Read more

Red Tea : ‘रेड टी’चे सेवन ‘ग्रीन टी’ पेक्षा अधिक फायदेशीर; कसे? ते जाणून घ्या

Red Tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Red Tea) बऱ्याच लोकांची सकाळ चहा घेतल्याशिवाय होत नाही. त्यामुळे जगभरात अनेक चहाप्रेमी आढळून येतात. अशा लोकांना दिवसभरात कधीही चहासाठी विचाराल तर ते नाही म्हणूच शकत नाहीत. आजकाल ‘ग्रीन टी’ किंवा ‘ब्लॅक टी’ पिणाऱ्यांची संख्या जास्त पहायला मिळते. कॉव्हिडनंतर बरेच लोक आरोग्याच्या बाबतीत सतर्क झाल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरतील असे पर्याय शोधले … Read more

Viral Video : पठ्ठ्याने केली कमाल ; 1 सेकंदात सुटले रुबिक क्यूबचे कोडे

viral video rubic cube

Viral Video : जगभरात असे अनेक कोड्यांचे खेळ आहेत. जे सोडवणं म्हणजे एखाद्या आव्हानापेक्षा काही कमी नसते. त्यापैकी अशाच एका कोड्याचा खेळ म्हणजे रुबिक क्यूब. जन्माला येऊन एकदा तरी हे कोडं (Viral Video) सोडवावं असं म्हंटलं तर काही वावगं ठरणार नाही. भल्याभल्यांना हे रुबिक क्यूबचं कोडं सोडवणं जमत नाही. मात्र हल्ली अशा अनेक ट्रिक आल्या … Read more