Dark Circles | तुम्हाला माहितेय का? डोळ्यांखालील काळे स्पॉट येण्यामागे असतात ‘ही’ 8 मोठी कारणे

Dark Circles

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | Dark Circles आजकाल लोकांना डार्क सर्कलची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आपल्या संपूर्ण त्वचेचा रंग वेगळा आणि डोळ्याखाली वेगळा रंग दिसतो. अनेकवेळा झोपेच्या कमतरतेमुळे हे डार्क सर्कल येतात, असे मानले जाते. परंतु तुम्हाला माहित आहे का की, हे डार्क सर्कल येण्यासाठी अनेक कारणं आहेत. ज्यामुळे तुमच्या डोळ्याखाली हे डार्क सर्कल येतात. … Read more

Hormone Imbalance Tips | तुमच्या ‘या’ चुकीच्या सवयी बनतील हार्मोनल असंतुलनाचे कारण

Hormone Imbalance Tips

Hormone Imbalance Tips आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्यांच्या खाण्याच्या झोपण्याच्या वेळा ठरलेल्या नसतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. अगदी लहान वयातच अनेक लोक आजकाल आजारांना बळी पडतात. यामध्ये मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब त्याचप्रमाणे हार्मोनल असंतुळणाचा देखील समावेश होत आहे. हार्मोनल असंतुलन ही आजकाल एक मोठी समस्या झालेली आहे. तुमच्या शरीरातील हार्मोन … Read more

How To Remove Tanning From Neck | मानेवरील काळपट रंग चुटकीचरशी घालवा; पहा 3 सोप्पे उपाय

How To Remove Tanning From Neck

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | How To Remove Tanning From Neck उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या चेहऱ्यासोबत मान खूप काळी पडते. आणि ही काळी पडलेली मान साबणाने किती घासली तरी निघत नाही. अनेकजण चेहरा सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या क्रीम वापरतात. पण मानेकडे जास्त लक्ष देत नाही. त्यात उन्हाळ्याच्या दिवसात हा काळपटपणा जास्तच वाढतो. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, हा … Read more

Skin Cancer | जास्त वेळ उन्हात बसल्यास कॅन्सरचा धोका; रिपोर्टमधून मोठा खुलासा

Skin Cancer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Skin Cancer यावर्षी नेहमीपेक्षा उन्हाळा जास्त प्रमाणात जाणवत आहे. संपूर्ण देशात उष्णतेची लाट पसरलेली आहे. अशा परिस्थितीत लोकांना उष्माघाताचा देखील त्रास होत आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. अशातच एक धक्कादायक दावा समोर आलेला आहे. एका रिपोर्टनुसार या वाढत्या उन्हामुळे लोकांना स्किन कॅन्सरचा (Skin Cancer ) धोका वाढलेला आहे. याला मिलोनिमा … Read more

Health Insurance | वयाच्या 65 वर्षांनंतरही देखील खरेदी करू शकता आरोग्य विमा, आयआरडीएचा मोठा निर्णय

Health Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Health Insurance या आधी विमा खरेदी करण्यासाठी व्यक्तीची कमाल वयोमर्यादा 65 असणे खूप गरजेचे होते. परंतु आता विमानियमाने आयआरडीने विमा खरेदी करण्याची कमाल वयोमर्यादा 65 वर्षे हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे. विमाधारकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता कमाल वयोमर्यादा हटवण्यात आलेली आहे. तसेच असलेल्या आजारांच्या विमा संरक्षणासाठी प्रतीक्षा कालावधी … Read more

Benefits of Fenugreek Seeds | हायकोलेस्ट्रॉल ते मधुमेहापासून सुटका मिळण्यासाठी मेथीचे दाणे आहेत गुणकारी, हे आहेत फायदे

Benefits of Fenugreek Seeds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Benefits of Fenugreek Seeds मेथीचे दाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहेत. मेथीच्या दाण्यांमुळे खाद्यपदार्थाची चव देखील वाढते. त्याचप्रमाणे आरोग्याला देखील अनेक फायदे होतात. मेथीच्या दाण्याच्या सेवनाने आपल्या शरीरातील विटामिन्स आणि मिनरल्सची कमतरता पूर्ण होते. त्याचप्रमाणे पचनाच्या संबंधित असलेल्या सगळ्या समस्या देखील दूर होतात. मधुमेह नियंत्रणात करण्यासाठी अनेक लोक मेथीचे … Read more

Kitchen Hacks : स्विचबोर्डवर कांदा चोळून तर बघा; परिणाम पाहून चकित व्हाल

Kitchen Hacks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kitchen Hacks) स्वयंपाकघर म्हटलं की, इथे कांदा- टोमॅटो हे पदार्थ तर असणारचं. प्रत्येक घराघरात अन्नपदार्थ बनवतेवेळी वापरले जाणारे हे पदार्थ एखाद्या किचन जुगाडसाठी वापरले जाऊ शकतात याचा कधी विचार केलाय का? आतापर्यंत तुम्ही कांदा टोमॅटोचा वापर प्युरी बनवण्यासाठी केला असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या पदार्थांमध्ये असलेली जादू समजेल. सामान्यपणे जेवणात … Read more

Hapus Mango : हापूस आंबा थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून कसा ऑर्डर करायचा?

Hapus Mango Online Order

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हापूस आंबा हि प्रत्येकाच्या अतिशय आवडीची गोष्ट असते. उन्हाळा आला कि कधी एकदा आपण हापूस आंबा खातोय असं प्रत्येकाला वाटत असते. परंतु अलीकडे बाजारात हापूस आंब्याच्या नावाने अनेकवेळा ग्राहकांची फसवणूक केली जाते. मात्र आता हापूस आंबा थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून ऑर्डर करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. २ लाख शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या हॅलो … Read more

Benefits Of Aamras : उन्हाळ्यात आमरस पिताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; कोणताच त्रास होणार नाही

Benefits Of Aamras

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Aamras) उन्हाळा सुरु झाला की आंबा खाण्याचे मजेशीर दिवस सुरु होतात. वर्षातून एकदा येणारा आंबा मनसोक्त खाल्ल्याशिवाय उन्हाळ्याची मजा येत नाही. आंबा ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखला जातो उगीच का काय? आंबा हे असे फळ आहे जे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचे आवडते आहे. असं म्हणतात मौसमी फळांचे सेवन कायम … Read more

Barley Water Benefits : उन्हाळ्यात प्या ‘हे’ चमत्कारिक पेय; डिहायड्रेशनसोबत इतर समस्याही होतील दूर

Barley Water Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Barley Water Benefits) कडक उन्हाळा सुरु झाला की, अगदी निरोगी माणसाला देखील आरोग्याची चिंता वाटू लागते. कारण उन्हाळ्यात सर्वाधिक प्रमाणात उष्माघात, निर्जलीकरण अशा समस्या उदभवतात. शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनची समस्या होते आणि परिणामी इतर बऱ्याच गंभीर समस्या उदभवू शकतात. त्यामुळे या काळात सतत पाणी पिणे, फळांचे रस किंवा रसदार फळांचे सेवन … Read more