Navratri 2023 : तुम्हीसुद्धा नवरात्रीत उपवास करता? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश; अजिबात थकवा जाणवणार नाही

Navratri 2023 । आजपासून नवरात्रीचे व्रत सुरू होईल. नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो. नवरात्रीचा उत्सव देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना समर्पित आहे. यानिमित्त अनेक लोक 9 दिवस उपवास करतात. जर तुम्ही देखील या शुभ मुहूर्तावर उपवास करत असाल तर या काळात तुम्हाला अशक्तपणा जाणवू नये … Read more

मलेरियावर उपाय करण्यासाठी ‘या’ लसीचा वापर करा; WHO च्या सूचना

Malaria Vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील उष्णकटीबंधिय प्रदेशात मोठ्या प्रमाणात मलेरियाचा (Malaria) प्रादुर्भाव आहे. दरवर्षी लाखो लोकांना मलेरियाचा संसर्ग होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडतात . प्रामुख्याने आफ्रिकन देशांमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक आहे. यामध्ये आफ्रिकेतील लहान मुलांचा समावेश अधिक आहे. मलेरियाचा सर्वव्यापी प्रादुर्भाव बघता मलेरियावर लस शोधणे व लसीचा मलेरिया प्रभावित देशांमध्ये सर्वांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. याच … Read more

असं बनवा घरच्या घरी ‘स्वीट कॉर्न कटलेट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीज कटलेट एक ग्लूटेन फ्री टेस्टी शाकाहारी स्नॅक्सचा प्रकार आहे.नाश्ता किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये गरम कटलेट असल्यास प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक वेगळेच हास्य उमटते.म्हणून, आपण घरीच कॉर्न चीज कटलेट देखील बनवू शकता.ज्यामध्ये मैदा वगैरे अजिबात वापरलेले नाहीत.ते कसे तयार करायचे ते शिका. साहित्य १ कप स्वीट कॉर्न ताजे किंवा गोठवा अर्धा कप किसलेले … Read more

आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे दही; शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Curd

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माणसाच्या उत्तम आरोग्यासाठी सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे आपला आहार. आपण आपल्या रोजच्या आहारात कुठल्या गोष्टीचा समावेश करतो, कुठल्या करत नाही यावरून उत्तम आरोग्याच्या बाबतीत तुमच्या शरीराच्या असलेल्या गरजा पुर्ण होतात की नाही हे ठरत असते . आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावर प्रथिने, कार्ब, जीवनसत्वे, तसेच इतरही महत्वाची मुलद्रव्य शाररिक प्रक्रिया पुर्ण … Read more

दिवसभरात किती मीठ खावे? जास्त मीठ खाण्याचे काय आहेत दुष्परिणाम?

salt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या जगण्यात मिठाचे (Salt) स्थान खुपच महत्वाचे आहे. जेवणात अन्य मसाले, तिखट एक वेळ कमी असेल तर चालेल पण  मीठ तर हवंच.  पण तुम्हाला माहितीये का, मर्यादेपेक्षा अधिक मीठ खाल्याने तुमच्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होतात ते? नसेल माहित तर माहिती करून घ्या. कारण यामुळे तुमचे आरोग्य आणि तुमचा कष्टाने कमवलेला … Read more

पुरुषांपेक्षा महिला होतायंत मोठ्या प्रमाणावर मायग्रेनची शिकार; स्ट्रोकचा धोका वाढतोय

Migraine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक ताण तणाव असतात. त्यामुळे स्वतःच्या प्रकृतिकडे लक्ष देणे अनेकांना जमत नाही. आणि परिणामी ही लोक अनेक गंभीर आजारांना जवळ करतात. ह्यातच नुकत्याच आलेल्या डेनमार्कच्या एका रिपोर्ट मध्ये जगभरातील 14 ते 15% लोक मायग्रेशनला बळी पडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिला मोठ्या प्रमाणात मायग्रेनची (Migraines) शिकार … Read more

सोशल मीडिया, ऑनलाईन गेमिंगचं व्यसन मुलांसाठी ठरतंय धोकादायक!!

small child using mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोन (Smartphone0 आज-काल अन्न वस्त्र निवाराप्रमाणे गरजेचा झाला आहे. कोणतेच काम स्मार्टफोन शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. एवढेच नाही तर आजकाल स्मार्टफोनवरच ऑफिशियल पर्सनल बँकिंग रिलेटेड सर्व काम होत असतात. परंतु लहान मुलांना देखील आजकाल मोबाईलची चांगलीच सवय लागली आहे. काही मुले तर मोबाईल (Mobile) हातात घेतल्याशिवाय जेवतही नाहीत. मोबाईलचे हे … Read more

चपातीला तूप लावून खाल्ल्याने खरंच वजन वाढत की कमी होतं?

Ghee On chapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संस्कृतीत तूप (Ghee) हे एक मुख्य खाद्य आहे. त्यामुळे कोणताही गरम पदार्थ असो त्यावर तूप लागतच. परंतु तुपामुळे अधिक वजन वाढते आणि आपला फिटनेसही योग्यरित्या राहत नाही. त्यामुळे मग तूप खान सोडायचं का? तर नाही. तुपामुळे वजन वाढत नाही तर घटते असं जर तुम्हाला म्हणलं तर तुम्हाला ते पटणार नाही. … Read more

भारतात वाढतेय हृदय विकाराचे प्रमाण ; WHO ची आकडेवारी पाहून व्हाल थक्क!

Heart Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपल्या आयुष्यात संघर्ष करत जगत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढत आहे. जगण्यासाठी माणसाच्या गरजा वाढतात आणि वाढत्या गरजा पुर्ण करताना आपले आपल्या स्वास्थ्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते वेगळेच. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बदलते जीवनमान , वाढणारा ताण, व्यायामाकडे जाणूनबुजून केलेले दुर्लक्ष या सर्व बाबी बघता देशात … Read more

निपाह विषाणूचे रुग्ण का वाढतायेत? काय आहेत लक्षणे?

Nipah Virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केरळ मध्ये निपाह विषाणूने (Nipah Virus) तोंड वर काढले आहे. केरळ मधील एकूण 6 जणांना ह्याची लागण झाली असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केरळातील आरोग्य विभाग चांगलाच सतर्क झाला आहे. कोझिकोडमध्ये एका 39 वर्षीय व्यक्तीला या विषाणूने संक्रमित केल्याचे आढळले आहे.ज्या ग्रामपंचायत मध्ये हा लागण झालेला रुग्ण सापडला आहे … Read more