Remedies For Skin Rashes : आर्टिफिशियल ज्वेलरीमूळे स्किनवर रॅशेस येतात? ‘हे’ उपाय केल्यास मिळेल आराम

Remedies For Skin Rashes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Remedies For Skin Rashes) एखादा लग्न सोहळा, समारंभ असला की बायका अगदी मनसोक्त नटतात. आता नटायचं म्हणजे काय? तर नवी कोरी साडी, केसात गजरा आणि मुख्य म्हणजे दागिने. अशाप्रकारे स्त्रिया त्यांचा साजशृंगार पूर्ण करतात. आजकाल आर्टिफिशियल ज्वेलरीला मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे. अनेक महिला कोणताही कार्यक्रम असेल तर हमखास आर्टिफिशियल ज्वेलरीचा वापर करतात. … Read more

Great Wall Of India : भारतात ‘या’ ठिकाणी आहे ‘ग्रेट वॉल ऑफ इंडिया’; पहायला पर्यटक करतात गर्दी

Great Wall Of India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Great Wall Of India) आपल्या देशाची संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जगभरात प्रसिद्ध आहे. भारतातील अनेक ठिकाणे त्यांच्या संपन्न सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. जी पाहण्यासाठी देशात अनेक विदेशी लोक सतत येत असतात. त्यामुळे भारतात पर्यटनाचा व्यवसाय मोठ्या पातळीवर चालतो. भारताच्या पश्चिम भागातील राजस्थान देखील यांपैकी एक स्थळ आहे. त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून लोक येत … Read more

POCO M6 5G : देशातील सर्वात स्वस्त 5G Smartphone लॉन्च ; सोबत 50GB डेटाही फ्री

POCO M6 5G

POCO M6 5G : संपूर्ण जग एका छोट्याशा मोबाईलमध्ये सामावलेलं आहे. प्रत्येकाकडे आपला एक भारी मोबाईल असावा असे सर्वाना वाटत असते. मात्र सर्वानाच महागडा मोबाईल घेणे शक्य नसते. म्हणूनच Poco कम्पनीने मागील वर्षी Poco M6 5G हा स्वस्तात मस्त फोन लॉन्च केला. आता या कंपनीने हा फोन रिलॉन्च केला आहे. एवढेच नाही तर तर यावेळी … Read more

Health Tips : चमकदार निरोगी दात हवे आहेत ? मग घरी ही झाडे लावाचं

Health Tips

Health Tips : आपल्यापैकी अनेकांना दाताच्या समस्या असतील. दात पिवळे दिसणे, दातांमध्ये कॅव्हिटी होणे, दुर्गंधी होणे अशा सर्व गोष्टींमुळे चारचोघांच्यात जाणे अगदी नकोसे वाटते. शिवाय डेंटिस्ट कडे जायचे म्हंटल्यावर खर्चही खूप येतो. मात्र तुम्हाला जरा या समस्या कायमच्या नाहीशा करायच्या असतील तर ही तीन झाडं तुमच्या अंगणात लावा. आता तुम्ही म्हणाल हे काय भलतंच ? … Read more

Viral Video : तुम्ही ट्राय कराल का हे ऑड कॉम्बिनेशन ? गुलाबजामून पिझ्झा पाहून खवळले नेटकरी

viral video pizza

Viral Video : खरंतर मूळ इटली मधला व्यंजनाचा प्रकार असलेला पिझ्झा जगभर गाजला आहे. प्रत्येक देशातील वेगवगेळ्या खाद्यसंस्कृतींनुसार पिझ्झा च्य टॉपिंग मध्ये बदल केला जातो. पण तुम्ही कधी पिझ्झा आणि गुलाबजामून असे अतरंगी कॉम्बिनेशन ट्राय केलं आहे काय ? आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन ? काय डोकं फिरलय काय ? तर सोशल मीडियावर गुलाबजामून … Read more

कोरोनामुळे मानवाचे आयुष्य झाले कमी; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोरोना महामारीचे (Corona) सावट देशावरून गेल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिक दैनंदिन जीवन जगू लागले आहेत. मात्र कोरोना गायब झाल्यानंतर देखील त्याचे परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असल्याची माहिती समोर आली आहे. एका वैद्यकीय अहवालातून कोरोनामुळे मानवाचे वाढलेले आयुष्य कमी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. या कोरोनामुळे मानवाचे सरासरी आयुष्य 1.6 वर्षांनी कमी झाले आहे. … Read more

Kitchen Tips : उन्हाळ्यात किचनमधून सुटते दुर्गंधी ? मग वापरून पहा ‘हे’ सोपे उपाय

kitchen tips smell

Kitchen Tips : प्रत्येक घरातलं किचन म्हणजे घरातलं हृदय असतं. संपूर्ण घरातील सदस्यांसाठी जेवण इथे बनवले जाते. किचन हे प्रत्येक गृहिणीचे घरातले हक्काचे स्थान आहे. अधिचा काळ वेगळा होता. जेव्हा महिला शक्यतो घरीच रहायच्या मात्र आता तो काळ गेला. आता स्त्री घरासोबत ऑफिस चे कामही सांभाळते हे (Kitchen Tips ) सर्व करताना तिची तारेवरची कसरत … Read more

Batata Papad Recipe | ‘या’ उन्हाळ्यात करून बघा झटपट आणि चवदार बटाटा साबुदाण्याचे पापड, लिहून घ्या कृती

Batata Papad Recipe

Batata Papad Recipe | मार्च महिना सुरू झालेला आहे. आणि उन्हाचा तडाका देखील चांगला जाणवायला लागलेला आहे. उन्हाळा सुरू होतात महिलावर्ग हे अनेक पदार्थ बनवायचे तयारीला लागतात. उन्हाळ्यामध्ये कुरडया, पापड्या, सांडगे, बटाटा, चकली यांसारख्या गोष्टी महिला घरी बनवत असतात. त्याचप्रमाणे अनेक महिला या नवनवीन पदार्थांचा शोध लावतात आणि त्यानुसार त्या दरवर्षी करून बघत असतात.परंतु आज … Read more

Side Effect Of COld Drinks | दररोज कोल्ड्रिंक्स पिणे आरोग्यासाठी हानीकारण, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Side Effect Of COld Drinks

Side Effect Of COld Drinks | नुकताच उन्हाळा चालू झालेला आहे. या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला कायम हाइड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. उन्हाळ्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ही समस्या अगदी प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना होते. तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली तर त्याचा घातक परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे अशावेळी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला … Read more

Holi 2024: यंदाची होळी बनवा अविस्मरणीय ; भेट द्या ‘या’ ठिकाणांना

Holi 2024: होळी हा रंगांचा उत्सव आहे. संपूर्ण देशभरात होळी धुमधडाक्यात साजरी केली जाते. पण त्यातही भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथली होळी (Holi 2024) ही विशेष असते. आजच्या लेखात अशाच काही ठिकांणाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जिथली होळी म्हणजे केवळ एक अविस्मरणीय अनुभव असेल. चला तर मग जाणून घेऊया या ठिकांणाबद्दल… मथुरा आणि वृंदावन … Read more