सुप्रिया सुळेंनी लोकांची दिशाभूल केली :कांचन कुल

0
64
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती प्रतिनिधी | सुप्रिया सुळे दोन वेळा बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले मात्र त्यांनी लोकांची विकासाच्या नावावर दिशाभूल केली असा खरमरीत टोला कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. त्या बारामतीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या.

मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता?

लोकसभा निवडणुकीचा निकाल काही दिवसांवर येवून ठेपला आसताना कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच एक्सिट पोल काही जरी सांगत असले तरी २३  मे रोजी आपणच विजयी होणार असा विश्वास कांचन कुल यांनी व्यक्त केला आहे.

आढळराव गड राखणार ; अमोल कोल्हेंना बसणार पराभवाचा झटका

आपण लोकांमध्ये गेलो आहोत. लोकांनी आपल्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या त्या प्रतिसादाच्या जोरावर आपण विजयी होऊ असे कांचन कुल म्हणाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here