LPG Cylinder Price : दिलासादायक!! LPG गॅस सिलिंडर स्वस्त; जाणून घ्या नवे दर

LPG Cylinder Price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात एकीकडे महागाई वाढली असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder Price) किमतीत मोठी कपात झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र ही दर कपात घरगुती वापरासाठी नसून व्यावसायिक वापरासाठी आहे. इंडियन ऑइल ने जाहीर केलेल्या दरानुसार 19 किलो गॅस सिलिंडरच्या दरात 198 रुपये कपात करण्यात आली आहे.

नवीन दरानुसार, मुंबईत यापूर्वी सिलिंडरची (LPG Cylinder Price) किंमत 2171.50 रुपयांवरून 1981 रुपयांवर, तर चेन्नईमध्ये 2373 रुपयांवरून 2186 रुपयांपर्यंत घसरली आहे. तर कोलकातामध्ये गॅस सिलिंडरचे दर 2322 रुपयांवरून आता 2140 ला मिळणार आहे. एकीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घट झाली असताना दुसरीकडे घरगुती गॅसच्या किमती मात्र जैसे थे आहेत.

गॅस कनेक्शनच्या दरात वाढ- (LPG Cylinder Price) 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गॅस (LPG Cylinder Price) कनेक्शन महाग झाले आहे. गॅस कंपन्या कडून प्रति कनेक्शन 1050 रुपये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे, यापूर्वी 2550 रुपयांना मिळणार कनेक्शन आता 3600 रुपये ला मिळेल.

हे पण वाचा :

LIC च्या या योजनेत एकदाच पैसे भरून आयुष्यभर मिळवा पेन्शन !!!

सोन्यामध्ये घसरण झाल्यामुळे Gold Loan वर काय परिणाम होतो ??? जाणून घ्या

Ration Card आधारशी लिंक करण्याची आज शेवटची संधी, लिंक करण्याची प्रक्रिया तपासा

Investment : मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Income Tax Return भरण्यासाठी कोण-कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत??? समजून घ्या