LPG Gas Price : गॅस सिलिंडर झाला स्वस्त; वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून जनतेला गिफ्ट

LPG Gas Price

LPG Gas Price । आजपासून नवीन वर्ष सुरु झालं आहे. त्यामुळे सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. नववर्षाकडे सर्वच जण मोठ्या आशेने बघत आहेत. त्यातच आता जनतेसाठी मोठी खुशखबर आहे. केंद्रातील मोदी सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा किमती 1.50 ते 4.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. … Read more

1 ऑक्टोंबरपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यात होणार ‘हे’ 5 मोठे बदल; खिशाला बसणार कात्री

money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज सप्टेंबर महिन्याची शेवटची तारीख तर, उद्या ऑक्टोबर महिन्याची 1 तारीख आहे. या 1 तारखेपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यात पाच महत्त्वाचे मोठे बदल होणार आहेत. या नवीन बदलांमुळे नागरिकांच्या खिशाला थेट कात्री बसणार आहे. तसेच त्यांचे आर्थिक गणित देखील बिघडू शकते. उद्यापासून स्वयंपाक घर ते लहान बचत योजनापर्यंत नवीन बदल लागू होणार आहेत. त्यामुळे … Read more

LPG गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळणार; केंद्र सरकारचा जनतेला मोठा दिलासा

LPG Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे देशात महागाईने सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडले असतानाच केंद्रातील मोदी सरकारने LPG गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर केली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर जनतेला आता स्वस्त दरात स्वयंपाकाचा गॅस मिळणार आहे. मात्र या सबसिडीचा लाभ केवळ उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनाच मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9.60 कोटी लाभार्थ्यांसाठी मोदी सरकारने अनुदानाचा कालावधी एका वर्षासाठी … Read more

Cashback Offers : LPG गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर अशा प्रकारे मिळवा 50 रुपयांचा गॅरेंटेड कॅशबॅक !!!

Cashback Offers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cashback Offers : सध्याच्या महागाईच्या काळात गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या आहेत. मात्र केंद्र सरकारने याबाबत दिलासा देताना या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. हे लक्षात घ्या कि, बाजारातील काही प्रमुख पेमेंट अ‍ॅप्सकडून गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर कॅशबॅक (Cashback Offers) देखील मिळतो. सध्या, बजाज फिनसर्व्ह अ‍ॅपवर गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर 50 रुपयांचा गॅरेंटेड … Read more

LPG Price : सरकारी तेल कंपन्यांकडून गॅस सिलेंडरच्या दरात बदल ??? नवीन दर पहा

Ujjawla Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG Price : आजपासून डिसेंबर महिना सुरु होतो आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेऊन त्यामध्ये बदल केले जातात. आजही त्यामध्ये तेल कंपन्यांकडून बदल करण्यात येणार होते, मात्र सध्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केला गेलेला नाही. हे लक्षात घ्या कि, … Read more

LPG Gas Booking वर मिळवा ₹70 चा कॅशबॅक, अशा प्रकारे करा बुकिंग

Ujjawla Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG Gas Booking : सध्या महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच इंधनाच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत भरच पडली आहे. या बरोबरच LPG सिलेंडरच्या किंमती देखील वाढतच आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजटच बिघडले आहे. यामुळे जर आपल्याला महागड्या गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर निश्चित कॅशबॅक जिंकण्याची संधी मिळाली तर… होय हे शक्य आहे. आज … Read more

LPG Price : कमर्शिअल गॅस सिलेंडर 115 रुपयांनी झाला स्वस्त, नवीन दर तपासा

Ujjawla Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG Price : मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली गेली आहे. या तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत 115 रुपयांनी कपात केली आहे. यानंतर देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमती कमी खाली आल्या आहेत. हे लक्षात घ्या कि, 6 … Read more

1 नोव्हेंबरपासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, सर्वसामान्य जीवनावर होणार थेट परिणाम

Money Count

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – 1 नोव्हेंबरपासून काही गोष्टींमध्ये मोठा बदल (rule change from 1st november) होणार आहे. या बदलांचा थेट तुमच्या जीवनावर परिणाम होणार आहे. या बदलांमुळे तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे. चला तर पाहूया कोणकोणत्या गोष्टींवर होणार आहे परिणाम 1) गॅस सिलिंडरच्या किंमतीत होणार बदल दर महिन्याच्या 1 तारखेला घरगुती गॅसचे दर बदलत … Read more

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर LPG सिलेंडर मिळणार फक्त 750 रुपयांना, जाणून घ्या कसे ???

Cashback Offers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  LPG : या वर्षी रक्षाबंधनाला घरगुती एलपीजी सिलेंडर 750 रुपयांना मिळणार आहे. हे फक्त कंपोझिट सिलेंडरच्या किंमतीवरच लागू असेल. या सिलेंडरमध्ये फक्त 10 किलोच गॅस असतो. हे जाणून घ्या कि, 6 जुलै रोजी घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. 1 ऑगस्ट रोजी फक्त व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी झाले. प्रमुख … Read more

रेशनकार्ड असणाऱ्यांना सरकार 3 गॅस सिलिंडर मोफत देणार; पहा काय आहे पात्रता ?

LPG Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत सरकारने रेशनकार्ड असणाऱ्यांना दरवर्षी मोफत एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. देशात अनेक वस्तू महाग झाल्या असून त्यांचा थेट बोजा स्वयंपाकावरील खर्चावर पडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पात्र व्यक्तींना वर्षभरात 3 गॅस सिलिंडर मोफत मिळू शकतात. उत्तराखंड सरकारने … Read more